Rose Day 2023 : लाल, पिवळा की सफेद... तुम्ही देताय त्या गुलाबाचा अर्थ माहितीय का?

Feb 06, 2023, 18:39 PM IST
1/5

red rose

लाल गुलाब हा प्रेम, नात्याचे सौंदर्य, नात्याबद्दल आदर आणि प्रणय दर्शवतो. त्यामुळे एखाद्याविषयी तुमच्या मनात प्रेमाची भावना असेल तर तुम्ही लाल गुलाब देऊ शकता

2/5

white rose

पांढरा गुलाब हा पवित्रता आणि शांततेचे प्रतीक आहे. तसेच पांढरा गुलाबही एका नव्या पर्वाची सुरूवात किंवा शेवटसुध्दा दर्शवतो

3/5

purple rose

जांभळा गुलाब हे दीर्घ आणि प्रेमळ नात्यापेक्षा क्षणिक मोहासारखे असतात. त्यामुळे योग्य मेसेज समोरच्या व्यक्तीला द्यायचा असेल तर जांभळा गुलाब महत्त्वाचा आहे.

4/5

pink rose

गुलाबी गुलाब आनंद, कृतज्ञता आणि नातेसंबंधाचे सौंदर्य दर्शवतो. आपण एखाद्या व्यक्तीवर किती प्रेम आणि आदर करतो हे सांगण्याचे हे प्रतिक आहे

5/5

yellow Rose

पिवळे गुलाब हा मैत्री, आनंद आणि नवीन सुरुवातीचा प्रतीक आहे. त्यामुळे तुमच्या मित्रालाही तुम्ही पिवळा गुलाब भेट देऊ शकता