ही आहे जगातील सर्वात लहान नदी; कुठून सुरू होते, कुठे हरवते माहितीये?
जगातला सर्वात लहान समुद्र म्हणून इस्त्रायलच्या मृत समुद्राला ओळखलं जातं. मात्र जगातील सर्वात लहान नदी तुम्हाला माहितीये का ?
निसर्गाच्या सान्निध्यात फिरायला अनेकांनाच आवडतं. समुद्र ,जंगल, आणि डोंगरदऱ्या अशा अनेक ठिकाणी फिरण्यासाठी निसर्गप्रेमींची पसंती असते. असं म्हणतात की देवाची करणी आणि नारळात पाणी... अगदी तसंच काही निसर्गरम्य ठिकाणं आपल्याला अंचबित करतात.
1/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/02/724078-rowrte.jpg)
2/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/02/724077-rowrthfour.jpg)
6/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/02/724072-rowrthfidix.jpg)