'जजमेंटल है क्या' चित्रपटाचं स्पेशल स्क्रिनींग, रेड कार्पेटवर झळकले 'हे' कलाकार
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत आणि अभिनेता राजकुमार राव स्टारर 'जजमेंटल है क्या' चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत आणि अभिनेता राजकुमार राव स्टारर 'जजमेंटल है क्या' चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. त्याआधी बुधवारी चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनींचे आयोजन मुंबईत करण्यात आले होते. यावेळेस अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. सर्व कलाकारांनी चित्रपटाचे प्रचंड कौतुक केले. जाह्नवी कपूर, स्वरा भास्कर, मधुर भंडारकर यांच्या शिवाय अनेक कलाकारांनी स्क्रिनींला हजेरी लावली होती.