मुलीला मिळतील 25 लाख, आजच करा 'हे' काम
Sukanya Samruddhi Yojana: सुकन्या समृद्धी योजनेत मुलीच्या 10 वर्षापर्यंत अकाऊंट उघडता येते. तसेच ती 21 वर्षाची झाल्यावर स्किम मॅच्योर होते.
Pravin Dabholkar
| Oct 18, 2023, 16:50 PM IST
Sukanya Samruddhi Yojana: सुकन्या समृद्धी योजनेमध्ये सध्याच्या घडीला 7.6 टक्के व्याज मिळते.
1/10
मुलीला मिळतील 25 लाख, आजच करा 'हे' काम
2/10
सुकन्या समृद्धी योजना
4/10
50 टक्के रक्कम काढता येते
5/10
कमीत कमी 250 रुपये
6/10
दर महिन्याला 5 हजार रुपये
7/10
2500 रुपये महिना
8/10