काळ्या ड्रेसमध्ये सनीचा हटके लूक; फोटो व्हायरल

सनी सध्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी आहे. 

Oct 21, 2021, 13:12 PM IST

अभिनेत्री सनी लियोनी तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाजामुळे चांगलीच चर्चेत असते. त्याचप्रमाणे तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियावर सक्रिय राहून ती आपल्या दैनंदीन जीवनातील घडामोडी चाहत्यांना कळवत असते. त्याचप्रामाणे चाहत्यांसह संवाद देखील साधत असते. आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

1/5

फोटोमध्ये सनी काळ्या ड्रेसमध्ये दिसत आहे.   

2/5

फोटोंमध्ये सनी हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.   

3/5

सध्या सर्वत्र तिच्या हॉट लूकची चर्चा आहे.  

4/5

सनी सध्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी आहे.   

5/5

 'जिस्म २' चित्रपटाच्या माध्यमातून सनीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.