अखेर यांचं उरकलं... कपाळी कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र घालत तेजस्वी थेट बॉयफ्रेंडकडे...
तेजस्वी कपाळी कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्रासोबत दिसली करणसोबत... फोटो व्हायरल
अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आणि अभिनेता करण कुंद्रा गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांचे फोटो सोशल मीडियावर कायम व्हायरल होत असतात. दोघांना लग्नाबद्दल देखील कायम विचारलं जातं. त्यांच्या लग्नाच्या चर्चा देखील तुफान रंगत असताना काही तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तेजस्वीने कपाळी कुंकू आणि गळ्यात मंगळसुत्र , तर दुसरीकडे तिच्यासोबत करण देखील दिसत.
4/5
