PHOTOS : 'या' बॉलिवूड अभिनेत्रींसोबत त्यांची आई देखील ग्लॅमरस

Dakshata Thasale | Apr 19, 2020, 09:33 AM IST
1/8

उर्वशी रौतेलाची आई मीरा सिंह

उर्वशी रौतेलाची आई मीरा सिंह

उर्वशी रौतेलाच्या सेक्सी लूकचे सगळेच दिवाने आहे. ग्रेट ग्रँड मस्ती, हेट स्टोरी 4, सनम रे सारख्या सिनेमांत उर्वशीने काम केलं आहे. तिची आई देखील सुंदर आहे.

2/8

डायनापेंटीची आई नोरीन पेंटी

डायनापेंटीची आई नोरीन पेंटी

डायनापेंटीची आई नोरीन पेंटी देखील अतिशय सुंदर आहे. डायनाने नुकताच एक फोटो आपल्या आईचा शेअर केला ज्यामध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.

3/8

सोनम कपूरची आई सुनीता कपूर:

सोनम कपूरची आई सुनीता कपूर:

सोनम कपूरची आई सुनीता कपूर. बॉलवुड अभिनेता अनिल कपूर यांची पत्नी. सुनीता कपूर तिच्या काळात अतिशय सुंदर आणि ग्लॅमरस असल्याचं अनिल कपूर यांनी एका मुलाखतीत सांगितलं. 

4/8

सोनाक्षी सिन्हाची आई पूनम सिन्हा

सोनाक्षी सिन्हाची आई पूनम सिन्हा:

सोनाक्षी सिन्हाची आई पूनम सिन्हा बॉलिवूड अभिनेत्रीसोबतच मॉडेल देखील आहेत. आता त्यांनी राजकारणतही पाऊल ठेवलं आहे. 

5/8

आलिया भट्टची आई सोनी राजदान

आलिया भट्टची आई सोनी राजदान

आलिया भट्टची आई सोनी राजदान दिग्दर्शक आणि प्रोड्यूसर महेश भट्ट यांची पत्नी आहे. सोनी राजदान एक ब्रिटीश अभिनेत्री आहेत. तसेच बॉलिवूडच्या अनेक सिनेमांच दिग्दर्शन देखील केलं आहे. 

6/8

अनन्या पांडेची आई भावना पांडे

अनन्या पांडेची आई भावना पांडे

अनन्या पांडेची आई भावना पांडे ही देखील अतिशय ग्लॅमरस आणि सुंदर आहे. भावना पांडे अभिनेता चंकी पांडेची पत्नी आहे.

7/8

श्रद्धा कपूरची आई शिवांगी कोल्हापुरे

श्रद्धा कपूरची आई शिवांगी कोल्हापुरे

श्रद्धा कपूरची आई शिवांगी कोल्हापुरे, बॉलीवुड अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेची बहिण शिवांगी कोल्हापुरे, शिवांगी देखील अतिशय सुंदर आहे. शिवांगी कपूर शक्ति कपूर यांची पत्नी आहे. 

8/8

अथिया शेट्टीची आई माना शेट्टी

अथिया शेट्टीची आई माना शेट्टी

सुनील शेट्टीची पत्नी माना शेट्टी अथिया शेट्टीची आई आहे. माना पेशाने फॅशन डिझाइनर आणि सोशल वर्कर आहे.