छातीला हात लावला, टीशर्ट वर करुन... महिला कुस्तीपटूंचे बृजभूषण सिंहवर गंभीर आरोप
Wrestlers Protest : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात देशातील आघाडीच्या महिला कुस्तीपटू दिल्लीतल्या जंतर-मंतर मैदानात आंदोलन करत आहेत. बृजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. बजरंग पुनिया, विनेश फोगट आणि साक्षी मलिकसोबत अनेक कुस्तीपटू जंतर मंतरवर आंदोलन करत आहेत. मात्र आता या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
1/7
![Wrestlers Protest](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/05/06/583682-brij-bhushan-singh1.jpg)
2/7
![Two women wrestlers made serious allegations against Brij Bhushan Sharan Singh](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/05/06/583681-brij-bhushan-singh5.jpg)
3/7
![Complaint against Brijbhushan Sharan Singh](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/05/06/583680-brij-bhushan-singh4.jpg)
ब्रृजभूषण शरण सिंग यांच्याविरोधात तक्रार दाखल करणाऱ्या दोन महिला कुस्तीपटूंनी म्हटले की, ब्रृजभूषणने दोन्ही महिला कुस्तीपटूंना अयोग्य पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता. ब्रृजभूषणने श्वासोच्छवासाची पद्धत सांगण्याच्या बहाण्याने आमच्या पोटाला आणि स्तनाला स्पर्श केला, असे कुस्तीपटूंनी म्हटलं आहे.
4/7
![Brijbhushan Singh abused him mentally and physically](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/05/06/583679-brij-bhushan-singh3.jpg)
5/7
![Bhushan Sharan Singh Complaint of sexual harassment against](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/05/06/583678-brij-bhushan-singh2.jpg)
6/7
![BJP MP Brij Bhushan Sharan Singh](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/05/06/583677-brij-bhushan-singh1.jpg)
7/7
![MP Brijbhushan Singh](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/05/06/583676-brij-bhushan-singh.jpg)