ISRO चे दोन आंतराळवीर NASA च्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर जाणार; G20 परिषदेत PM मोदींसोबत करार
ISRO चे दोन आंतराळवीरांना NASA च्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर (ISS) पाठवण्याबाबत भारत आणि अमेरिकेत महत्वाची चर्चा झाली आहे.
International Space Station : G20 परिषदेत अमिरेका आणि भारत यांच्यात आंतराळ मोहिमेबाबत अत्यंत महत्वाचा करार झाला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यात चर्चा झाली. ISRO च्या दोन आंतराळवीरांना इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर (ISS) जाण्याचा निर्णय झाला.
2/7

3/7

4/7

5/7

6/7
