Shubman Gill: आम्ही केवळ त्यांच्या चुका...; सामन्यानंतर शुभमनने सांगितला विजयाचा मास्टर प्लॅन

Shubman Gill: शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सच्या टीमने यंदाच्या सिझनमध्ये पहिला विजय मिळवला. गुजरातने 6 रन्सने मुंबई इंडियन्सचा पराभव केला आहे. 

Surabhi Jagdish | Mar 25, 2024, 07:19 AM IST
1/7

पहिल्याच सामन्यानंतर गुजरातचा कर्णधार शुभमन गिल फार खूश असून त्याने उत्तम पद्धतीने टीमचं नेतृत्व केलं. 

2/7

पहिल्याच सामन्यानंतर गुजरातचा कर्णधार शुभमन गिल फार खूश असून त्याने उत्तम पद्धतीने टीमचं नेतृत्व केलं. 

3/7

सिझनमधील पहिल्या विजयानंतर शुभमन गिल म्हणाला, आमचा स्कोर चांगला होता पण आम्ही 15 धावांनी मागे होतो. सामन्यादरम्यान आम्ही संयम राखला, हे महत्त्वाचं होतं.

4/7

स्पिनर्सच्या उत्तम गोलंदाजीमुळे आम्ही सामन्यात होतो. सामन्याचे शेवटचे क्षण श्वास रोखणारे होते, असंही गिलने सांगितलं.

5/7

गिल पुढे म्हणाला की, आम्ही फक्त चांगली गोलंदाजी करत होतो. त्यांच्यावर दबा आणून फलंदाजांच्या चुका होण्याची वाट पाहत होतो. 

6/7

साई सुदर्शनचं कौतुक करताना गिल म्हणाला की, तो आमच्यासाठी उत्कृष्ट खेळाडू आहे आणि तो सामन्यानंतर चांगली कामगिरी करतोय. 

7/7

ipl 2024, Shubman Gill, Shubman Gill on win over MI, Shubman Gill after win vs mumbai indians, Shubman Gill on hardik pandya, Shubman Gill on win vs mi as gt captain, GT beat MI in ipl 2024