सूर्य पूर्वेलाचा का उगवतो? पश्चिमेला उगवला तर पृथ्वीवर काय परिणाम होईल?
सूर्य उगवण्याची दिशा बदलली तर पृथ्वीवर काय परिणाम.
वनिता कांबळे
| Jun 16, 2024, 21:06 PM IST
Sunrise Effect On Earth : सूर्य हा पृथ्वीला उर्जा देणारा प्रमुख स्त्रोत आहे. सुर्यामुळेच पृथ्वीवर दिवस आणि रात्र होताता. सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. मात्र, सूर्य पूर्वेऐवजी पश्चिमेला उगवला तर पृथ्वीवर काय परिणाम होईल? जाणून घेऊया वैज्ञानिक कारण.
2/9
9/9