Rohit Sharma : बांगलादेशाविरूद्ध कर्णधार रोहित शर्मा करणार गोलंदाजी?

Rohit Sharma : भारतात सुरु असलेल्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा तुफान फॉर्मात दिसून येतोय. यावेळी बांगलादेशाच्या सामन्यापूर्वी रोहितचा एक फोटो व्हायरल होताना दिसतोय.

Surabhi Jagdish | Oct 18, 2023, 12:58 PM IST
1/5

गुरुवारी पुण्याच्या एमसीए मैदानावर भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये वर्ल्डकपमधील सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ पुण्यात दाखल झाले आहेत.  

2/5

दरम्यान याचवेळा रोहित शर्माचा एक फोटो व्हायरल होताना दिसतोय. 

3/5

बांगलादेश सामन्यापूर्वी नेट्समध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने गोलंदाजीचा सराव केला. 

4/5

वर्ल्डकपपूर्वी गोलंदाजीबाबत विचारण्यात ज्यावेळी रोहित शर्माला विचारलं होतं तेव्हा त्याने गोलंदाजी करु शकतो, असं म्हणत हिंट दिली होती

5/5

त्यामुळे आता बांगलादेशाविरूद्धच्या सामन्यात रोहित शर्मा गोलंदाजी करणार का हे पाहवं लागणार आहे.