World Homeopathy Day 2024:होमियोपॅथीच्या पांढऱ्या गोळ्या 'या' आजारांवर गुणकारी, मुळापासून संपेल त्रास
'जागतिक होमिओपॅथी दिन' दरवर्षी 10 एप्रिल रोजी साजरा केला जातो. कोणत्याही आजारांना मुळापासून दूर करतात हे उपाय.
होमिओपॅथी दिन दरवर्षी 10 एप्रिल रोजी साजरा केला जातो. पहिला होमिओपॅथी दिन 10 एप्रिल 2005 रोजी साजरा करण्यात आला. जर्मन चिकित्सक विद्वान सॅम्युअल हॅनेमन हे होमिओपॅथीचे संस्थापक मानले जातात. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना होमिओपॅथिक औषधांच्या उपचारांबद्दल सांगणे हा आहे. होमिओपॅथी औषधे अनेक रोगांवर प्रभावी आहेत. ज्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.
होमिओपॅथी उपचारांबाबत जनजागृती करणे हा हा उत्सव साजरा करण्यामागचा उद्देश आहे. जर्मन वैद्य आणि अभ्यासक सॅम्युअल हॅनेमन यांना होमिओपॅथीचे जनक मानले जाते.