तुम्ही फक्त सीटवर बसा... हँडल नसलेली सेल्फ ड्राईव्ह बाईक तुम्हाला फिरवून आणेल
यमाह कंपनीने एक जबरदस्त बाईक लाँच केली आहे. ही बाईक सेल्फ ड्राईव्ह करते आहे.
Yamaha's Self-Riding Motoroid2 Bike : ड्रायव्हरलेस कार सध्या चांगलीच चर्चेत आहे. यानंतर आता हँडल नसलेली सेल्फ ड्राईव्ह बाईक लाँच झाली आहे. यमाह (Yamaha) कंपनीने ही बाईक लाँच केली आहे. जाणून घेवूया बाईकचे फिचर्स.
3/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/12/19/682255-yamahamotoroid5.jpg)
6/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/12/19/682252-yamahamotoroid2.jpg)