सागरिका घाटगेचं मालदिवमध्ये बर्थ डे सेलिब्रेशन
पाहा हे फोटो
Dakshata Thasale
| Oct 13, 2018, 09:45 AM IST
मुंबई : चक दे गर्ल सागरिका घाटगे आणि क्रिकेटर जहीर खान आपल्या मित्र परिवारासोबत मालदिवमध्ये सुट्टीवर गेला आहे. या दरम्यान 7 ऑक्टोबरला जहीर खानने 40 वा वाढदिवस साजरा केला. या खास क्षणी युवराज सिंह, आशिष नेहरा आणि फास्ट बोलर अजित आगरकर आपल्या पत्नीसह होते.
1/4
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2018/10/13/305969-image-5.jpg)
3/4
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2018/10/13/305967-image-3.jpg)