Panchang Today : आज अष्टमी तिथीसोबत रवि योग! काय सांगतं शनिवारचं पंचांग?

Panchang Today : भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

नेहा चौधरी | Updated: Sep 23, 2023, 06:35 AM IST
Panchang Today : आज अष्टमी तिथीसोबत रवि योग! काय सांगतं शनिवारचं पंचांग? title=
today panchang 23 September 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and Saturday Panchang and Ravi Yoga and ganeshotsva and Radha Ashtami 2023 and Shani Dev

Panchang 23 September 2023 in marathi : पंचांगानुसार आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी आहे. आज राधा अष्टमी आहे. त्याशिवाय आज पाच दिवसांच्या बाप्पासोबत गौराईंना निरोप दिला जाणार आहे. आज अष्टमी तिथीसोबत रवि योग आहे. (Saturday Panchang) 

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज शनिवार म्हणजे शनिदेव आणि हनुमाजींचा वार आहे. अशा या दिवसाचे शनिवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 23 September 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and Saturday Panchang and Ravi Yoga and ganeshotsva and Radha Ashtami 2023 and Shani Dev) 

आजचं पंचांग खास मराठीत! (23 September 2023 panchang marathi)

आजचा वार - शनिवार

तिथी - अष्टमी - 12:19:19 पर्यंत

नक्षत्र - मूळ - 14:56:29 पर्यंत

करण - भाव - 12:19:19 पर्यंत, बालव - 23:26:30 पर्यंत

पक्ष - शुक्ल

योग - सौभाग्य - 21:29:46 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 06:27:23 वाजता

सूर्यास्त - 18:34:20

चंद्र रास - धनु

चंद्रोदय - 13:45:00

चंद्रास्त - 24:45:00

ऋतु - शरद

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 12:06:57
महिना अमंत - श्रावण 
महिना पूर्णिमंत - भाद्रपद

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त – 06:27:23 पासुन 07:15:50 पर्यंत, 07:15:50 पासुन 08:04:18 पर्यंत

कुलिक – 07:15:50 पासुन 08:04:18 पर्यंत

कंटक – 12:06:37 पासुन 12:55:05 पर्यंत

राहु काळ – 09:29:07 पासुन 10:59:59 पर्यंत

काळवेला/अर्द्धयाम – 13:43:33 पासुन 14:32:01 पर्यंत

यमघण्ट – 15:20:28 पासुन 16:08:56 पर्यंत

यमगण्ड – 14:01:43 पासुन 15:32:35 पर्यंत

गुलिक काळ – 06:27:23 पासुन 07:58:15 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत मुहूर्त - 12:06:37 पासुन 12:55:05 पर्यंत

दिशा शूळ

पूर्व

चंद्रबलं आणि ताराबलं

ताराबल

अश्विनी, भरणी, कृत्तिका, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती

चंद्रबल  

मिथुन, कर्क, तुळ, धनु, कुंभ, मीन

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)