Spirituality News

Thursday Panchang : आज महाअष्टमीसह लक्ष्मी नारायण योग! कन्या पूजेचा शुभ मुहूर्त जाणून घ्या

Thursday Panchang : आज महाअष्टमीसह लक्ष्मी नारायण योग! कन्या पूजेचा शुभ मुहूर्त जाणून घ्या

10 October 2024 Panchang : आज आश्विन शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

Oct 10, 2024, 01:54 AM IST
Horoscope : 3 राशीच्या लोकांच्या इच्छा होतील पूर्ण, कसा असेल आजचा दिवस

Horoscope : 3 राशीच्या लोकांच्या इच्छा होतील पूर्ण, कसा असेल आजचा दिवस

10 ऑक्टोबर 2024 गुरुवार हा दिवस राशींसाठी कसे असेल? 

Oct 10, 2024, 01:00 AM IST
दिवा लावल्यानंतर 'ही' चूक कधीच करु नका, अन्यथा घरातील...

दिवा लावल्यानंतर 'ही' चूक कधीच करु नका, अन्यथा घरातील...

भविष्य पुराणानुसार, घरामध्ये जळणारा दिवा मध्यभागी कधीही विझू नये. 

Oct 9, 2024, 06:19 PM IST
Vijayadashami 2024 : विजयादशमी हा सण का साजरा करण्यात येतो? सीमोल्लंघन म्हणजे नेमकं काय?

Vijayadashami 2024 : विजयादशमी हा सण का साजरा करण्यात येतो? सीमोल्लंघन म्हणजे नेमकं काय?

Dasara 2024 :  दसरा म्हणजे विजयादशमीचा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतो. दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करण्याला खूप महत्त्व आहे. पण सीमोल्लंघन म्हणजे काय समजून घेऊयात. 

Oct 9, 2024, 05:18 PM IST
Kanya Pujan gifts: कन्या पूजनासाठी मुलींना द्या हे हटके गिफ्ट, देवीचा आशीर्वाद लाभेल

Kanya Pujan gifts: कन्या पूजनासाठी मुलींना द्या हे हटके गिफ्ट, देवीचा आशीर्वाद लाभेल

नवरात्र म्हणजे या दिवसांत नऊ दिवस देवीचा जागर केला जातो. नवरात्रीच्या आठव्या दिवशी कन्यापूजन केले जाते. कन्या पूजनाच्या दिवशी लहान मुलींना देवी म्हणून पुजले जाते. कन्या पूजनाच्या दिवशी घरी आलेल्या मुलींना काय गिफ्ट द्याल? असा प्रश्न तुम्हालाही पडला आहे का? तर आम्ही तुम्हाला आज पर्याय सांगतो

Oct 9, 2024, 04:56 PM IST
Dasara 2024 : दसऱ्याला 'सोनं' म्हणून आपट्याची पानंच का लुटतात? धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

Dasara 2024 : दसऱ्याला 'सोनं' म्हणून आपट्याची पानंच का लुटतात? धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

Dasara 2024 : सोनं घ्या आणि सोन्यासारखं राहा, असं म्हणत दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पानं ही सोनं म्हणून का लुटतात यामागील कारणं तुम्हाला माहितीये का?

Oct 9, 2024, 04:32 PM IST
कर्क राशीच्या लोकांनी राहावं सावधान, नवरात्रीच्या सातव्या दिवशी कुणावर बरसणार देवीची कृपा?

कर्क राशीच्या लोकांनी राहावं सावधान, नवरात्रीच्या सातव्या दिवशी कुणावर बरसणार देवीची कृपा?

Todays Horoscope : आजचा दिवस कसा असेल? नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रीची देवीची कोणावर पडणार परिणाम ?

Oct 9, 2024, 09:06 AM IST
Wednesday Panchang : आज नवरात्रीची सातवी माळ कालरात्री देवी पूजा आणि शोभन योग! काय सांगतं बुधवारचं पंचांग?

Wednesday Panchang : आज नवरात्रीची सातवी माळ कालरात्री देवी पूजा आणि शोभन योग! काय सांगतं बुधवारचं पंचांग?

9 October 2024 Panchang : आज आश्विन शुक्ल पक्षातील सातवी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

Oct 9, 2024, 08:29 AM IST
नवरात्रीत अनवाणी चालण्याचे धार्मिक- वैज्ञानिक कारण काय?

नवरात्रीत अनवाणी चालण्याचे धार्मिक- वैज्ञानिक कारण काय?

नवरात्रीच्या दिवसांत तुम्हीपण अनवाणी चालता काय? त्याचे फायदे-तोटेही समजून घ्या. 

Oct 8, 2024, 04:42 PM IST
Navratri Ashtami Date 2024 : यंदाच्या नवरात्रीत अष्टमी आणि नवमी एकत्र? कन्या पूजा कधी? तिथी, शुभ मुहूर्त जाणून घ्या

Navratri Ashtami Date 2024 : यंदाच्या नवरात्रीत अष्टमी आणि नवमी एकत्र? कन्या पूजा कधी? तिथी, शुभ मुहूर्त जाणून घ्या

Navratri Ashtami and Navami Date : नवरात्रीत अष्टमी आणि नवमीला विशेष महत्त्व आहे. यादिवशी कन्या पूजन आणि देवीला कुंकुमार्चन करण्यात येतं. यंदा अष्टमी आणि नवमी तिथीबद्दल भक्तांमध्ये संभ्रम आहे. 

Oct 8, 2024, 04:04 PM IST
बाबा वेंगाची 'ही' भविष्यवाणी खरी ठरली तर 2025 पासून मानवतेच्या अंताला सुरुवात; जगाच्या कोणत्या भागातून होणार सुरुवात?

बाबा वेंगाची 'ही' भविष्यवाणी खरी ठरली तर 2025 पासून मानवतेच्या अंताला सुरुवात; जगाच्या कोणत्या भागातून होणार सुरुवात?

Baba Vanga 2025 Predictions: बाबा वेंगा यांची भविष्यवाणी जगभरात चर्चेचा विषय असते. त्यांनी केलेल्या भविष्यवाणीचा राजकीय, जागतीक स्तरावर परिणाम पाहायला मिळतो. 

Oct 8, 2024, 03:45 PM IST
Horoscope : आज 'या' लोकांना धनहानी! कोणावर बरसणार कात्यायणी देवीची कृपा?

Horoscope : आज 'या' लोकांना धनहानी! कोणावर बरसणार कात्यायणी देवीची कृपा?

Todays Horoscope : आज नवरात्रीच्या सहाव्या दिवशी काही लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल. 

Oct 8, 2024, 09:18 AM IST
Tuesday Panchang : आज नवरात्रीची सहावी माळ कात्यायणी देवी पूजा आणि सौभाग्य योग! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?

Tuesday Panchang : आज नवरात्रीची सहावी माळ कात्यायणी देवी पूजा आणि सौभाग्य योग! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?

8 October 2024 Panchang : आज आश्विन शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

Oct 8, 2024, 08:44 AM IST
दिवाळी येण्याआधी घराबाहेर फेकून या द्या जुन्या वस्तू; नाही तर मागे अशी पणवती लागेल की…

दिवाळी येण्याआधी घराबाहेर फेकून या द्या जुन्या वस्तू; नाही तर मागे अशी पणवती लागेल की…

दिवाळी येण्याआधी घरातील काही जुन्या वस्तू फेकून द्या. या वस्तू घरात नरात्मक ऊर्जा निर्माण करु शकतात. जाणून घेऊया या वस्तु कोणत्या. 

Oct 7, 2024, 05:11 PM IST
Dasara 2024 : 100 वर्षांनंतर दसऱ्याला षष्ठ आणि मालव्य राजयोग! 'या' लोकांचा सुरु होणार सुवर्णकाळ

Dasara 2024 : 100 वर्षांनंतर दसऱ्याला षष्ठ आणि मालव्य राजयोग! 'या' लोकांचा सुरु होणार सुवर्णकाळ

Shash And Malavya Rajyog : यंदा दसऱ्याला दोन अतिशय महत्त्वाचे आणि शुभ राजयोग निर्माण होत आहे. शनि आणि शुक्रामुळे शश राजयोग आणि मालव्य राजयोग 3 लोकांचे नशिब सोन्यासारखं चमकणार आहे. 

Oct 7, 2024, 01:58 PM IST
Weekly Horoscope : दसऱ्याचा या आठवड्यात लक्ष्‍मी नारायण राजयोग! 5 राशीच्या लोकांचं नशिब सोन्यासारखं चमकणार

Weekly Horoscope : दसऱ्याचा या आठवड्यात लक्ष्‍मी नारायण राजयोग! 5 राशीच्या लोकांचं नशिब सोन्यासारखं चमकणार

Weekly Horoscope 7 to 13 october 2024 in Marathi : नवरात्रीचा आणि दसऱ्याचा या आठवड्यात लक्ष्मी नारायण राजयोगाची निर्मिती होणार आहे. तूळ राशीमध्ये शुक्र आणि बुध यांचा संयोग 5 राशीच्या लोकांच्या संपत्ती, समृद्धी आणि वैभवमध्ये वाढ करणार आहे. या लोकांचं नशिब सोन्यासारखं चमकणार आहे. असा हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या ज्योतिषशास्त्र पंडीत आणि आनंदी वास्तूचे आंनद पिंपळकरकडून मेष ते मीन राशीच्या लोकांचे राशीभविष्य 

Oct 7, 2024, 11:18 AM IST
Monday Panchang : ललिता पंचमीसह आज नवरात्रीची पाचवी माळ आणि आयुष्मान योग! काय सांगतं सोमवारचं पंचांग?

Monday Panchang : ललिता पंचमीसह आज नवरात्रीची पाचवी माळ आणि आयुष्मान योग! काय सांगतं सोमवारचं पंचांग?

7 October 2024 Panchang : आज आश्विन शुक्ल पक्षातील पंचमी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

Oct 7, 2024, 08:34 AM IST
Horoscope : नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेचा कृपाशिर्वाद; 'या' राशीच्या लोकांचा भटकंतीचा प्लान

Horoscope : नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेचा कृपाशिर्वाद; 'या' राशीच्या लोकांचा भटकंतीचा प्लान

नवरात्रातील आज पाचवी माळ. या दिवशी देवीचं पाचवं रुप स्कंदमातेची मनोभावे पूजा केली जाते. 12 राशींसाठी आजचा दिवस कसा असेल. 

Oct 7, 2024, 07:37 AM IST
Kunkumarchan Navratri 2024: देवीला कुंकुमार्चन करणे म्हणजे काय? नवरात्रीत कोणत्या दिवशी करावं? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Kunkumarchan Navratri 2024: देवीला कुंकुमार्चन करणे म्हणजे काय? नवरात्रीत कोणत्या दिवशी करावं? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Kunkumarchan : हिंदू धर्मात देवीची सर्वात आवडती पूजा ही कुंकुमार्चन मानली जाते. शारदीय नवरात्रीत कोणत्या दिवशी करावे कुंकुमार्चन विधी आणि तो कसा करावा जाणून घ्या संपूर्ण माहिती एका क्लिकवर...

Oct 6, 2024, 03:07 PM IST
Dussehra 2024 : यंदा विजयादशमीला अशुभ संकेत; चुकूनही करू नका 'हे' काम

Dussehra 2024 : यंदा विजयादशमीला अशुभ संकेत; चुकूनही करू नका 'हे' काम

Dussehra 2024 date : आश्विन शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला दुर्गा देवीने महिषासुराचा तर लंकेत श्रीरामाने रावणाचा वध केला होता. म्हणून यादिवशी विजयादशमी किंवा दसरा सण साजरा करण्यात येतो. यंदा दसऱ्याला अशुभ संकेत निर्माण झाले आहेत.   

Oct 6, 2024, 01:50 PM IST