Ishan Kishan New Hair Style : टीम इंडियाचा ( Team India ) फलंदाज सध्या चांगलाच चर्चेत आहे. वेस्ट इंडिजविरूद्धच्या वनडे सामन्यांमध्ये इशान किशनने ( Ishan Kishan ) चांगली कामगिरी केली होती. दरम्यान आता इशानच्या नावाची पुन्हा जोरदार चर्चा होताना दिसतेय. यावेळी तो त्याच्या खेळामुळे नव्हे तर नव्या हेअरस्टाईलमुळे ( Ishan Kishan New Hair Style ) चर्चेत आला आहे. त्याची नवी हेअरस्टाईल पाहून चाहत्यांनी त्याला चांगलंच ट्रोल केलं आहे.
सोशल मीडियावर ईशान किशन ( Ishan Kishan ) चा एक फोटो सध्या व्हायरल होतोय. यामध्ये त्याचा न्यू लूक चाहत्यांच्या समोर आला आहे. मात्र ईशान ( Ishan Kishan ) ची ही नवी हेअरस्टाईल चाहत्यांना काही फारशी आवडलेली दिसत नाही. त्याच्या या नव्या हेअरस्टाईलवरून चाहत्यांनी त्याच्यावर ताशेरे ओढले आहेत.
ईशान किशन ( Ishan Kishan ) सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असतो. त्याची आणि शुभमन गिलची ( Shubman Gill ) फ्रेंडशिप पाहायला चाहत्यांना आवडतं. या दोन्ही खेळाडूंची खोडकर शैली चाहत्यांना खूप आवडते. मात्र यावेळी ईशान एक कॉपी करायला गेला आणि चांगलाच फसला. ईशानने महेंद्रसिंग धोनीसारखी हेअरस्टाईल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी त्याला ट्रोल केलंय.
यावेळी एका चाहत्याने फोटो व्हायरल झाल्यानंतर, हा तर एक नंबरचा छपरी दिसतोय, असं ईशानला म्हटलंय. तर दुसऱ्या एका युझरने ईशान ( Ishan Kishan ) ने, कटोरा कट केला असल्याचं ट्विट केलंय. इतकंच नव्हे तर एका चाहत्याच्या म्हणण्यानुसार, सकाळी उठल्यानंतर केस काहीसे असेच दिसतात, असं म्हटलंय. याशिवाय, भावा एकदम चंपू दिसतोयस, असंही एकाने म्हटलं आहे.
एक दम चंपू लगे रहे भाई...आपके पीछे जो भाई साहब खड़े है ना उन्होंने आपके बालों के साथ खिलवाड़ किया है. क्योंकि उनके बाल तो है नहीं, इसलिए आपका मोर बना दिया...#IshanKishanNewHairStyle #IshanKishan
— Rubin Ahmad (@rubinahmad92) August 16, 2023
Chapri lag raha hai
— (@zeeshan_naiyer2) August 16, 2023
— Sameer Allana (@HitmanCricket) August 16, 2023
Adidas Abibas pic.twitter.com/0SuyMtDRWU
— (@kurkureter) August 16, 2023
Nice pic.twitter.com/htJ8Dlvyzq
— Guddi (@mishraverse) August 16, 2023
Sabko छपरी बनने का शौक हैं
— BekaarAaadmi (@BekaarAaadmi) August 16, 2023
सुबह सोकर उठने पर ऐसे ही बाल हो जाते है अक्सर
— थारा बाप (@mlucky007) August 16, 2023