मुंबई | 'शेतकरी मोडलाय, मदत नाही दिली, तर शेतकरी सरकारही मोडेल'-अजित पवार
मुंबई | 'शेतकरी मोडलाय, मदत नाही दिली, तर शेतकरी सरकारही मोडेल'-अजित पवार
Nov 6, 2019, 12:25 AM IST'शेतकरी मोडलाय, मदत नाही दिली, तर शेतकरी सरकारही मोडेल' - अजित पवार
राज्यात महायुतीला बहुमत असतानाही ते का सरकार स्थापन करत नाहीत, त्यांचं काय चाललंय माहित नाही.
Nov 5, 2019, 08:09 PM ISTथंड हवेचे ठिकाण तोरणमाळमध्ये अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती
तोरणमाळमधील यशवंत तलाव ओव्हर फ्लो
Sep 14, 2019, 05:59 PM ISTहिमाचल प्रदेशातही पुराचं थैमान! मृतांचा आकडा वाढला
बऱ्याच भागांना बसला अतिवृष्टीचा फटका
Aug 19, 2019, 07:32 AM ISTमुंबई आणि उपनगरांत मुसळधार पाऊस, अतिवृष्टीची शक्यता
वांद्रे, सांताक्रुझ, अंधेरी, गोरेगाव, मालाड, बोरिवली परिसरात पाणी साचलंय
Aug 3, 2019, 08:06 AM ISTदेशात उत्तरेपासून पूर्वेपर्यंत पुराचा कहर; मृतांचा आकडा पोहोचला...
'हे' भाग मोठ्या प्रमाणावर प्रभावित
Jul 16, 2019, 07:38 AM ISTसांगलीतील वारणा धरण आणि चांदोली परिसरात अतिवृष्टी
धरण परिसरात गेल्या २४ तासांत दीडशे मिलीमीटर पाऊस
Jul 8, 2019, 06:24 PM ISTशिरूर आंबेगाव तालुक्यातील अनेक भागात अतिवृष्टी
अनेक भागात आज जोरदार वादळी वाऱ्यासह वरूणराजाचे आगमन झाले.
Jun 28, 2019, 07:36 AM ISTअतिवृष्टी: गडचिरोली जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी जनजीवन विस्कळीत
दक्षिण गडचिरोलीत भामरागड अंडी मुलचेरा या भागात तुफान पाऊस कोसळत असल्याने सर्व प्रमुख मार्ग बंद झाले आहेत.
Aug 21, 2018, 08:48 AM ISTमुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 14, 2018, 02:02 PM ISTनाशिक जिल्ह्यात रोगराईचं साम्राज्य
नाशिक जिल्ह्यात पाण्यामुळे होणाऱ्या आजारात आत्तापर्यंत अडीचशेच्या वर रूग्ण आहेत. तर पाच जणांचा बळी गेलाय.
Jul 14, 2018, 01:32 PM ISTकोल्हापुरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती; जलचर जीव पाण्याबाहेर
कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती कायम आहे. बाजारभोगाव गावामध्ये कासारी नदिचं पाणी घुसलं.
Jul 14, 2018, 08:31 AM ISTमुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा
पश्चिम बंगालच्या वायव्येकडे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचबरोबर गुजरातच्या वर असलेली चक्रीय वातस्थिती आणि रायपूरजवळील चक्रीय वातस्थिती कायम आहे. त्यामुळे प्रशासनानं सतर्कतेचे आदेश दिलेत.
Jul 14, 2018, 08:09 AM ISTएकच जिल्हा... एक भाग कोरडा तर दुसरीकडे अतिवृष्टी
साथीच्या रोगाचा प्रसार...
Jul 13, 2018, 11:54 AM ISTराज्यात येत्या चार दिवसात अतिवृष्टी; हवामान खात्याकडून इशारा
नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.
Jul 8, 2018, 09:08 AM IST