अनिल देशमुख आणि राज्य सरकारला मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयात काय झालं ?
दोन्ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने नामंजूर केल्या
Apr 8, 2021, 04:32 PM ISTअनिल देशमुख याचिकेवर सिब्बल आणि सिंघवी यांचा युक्तीवाद, सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं ?
अनिल देशमुख यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू
Apr 8, 2021, 04:05 PM IST'पवारजी तुस्सी ग्रेट हो'; काँग्रेस नेत्याचं ट्विट
महाराष्ट्रात शनिवारी सकाळी सर्वात मोठा राजकीय भूकंप...
Nov 23, 2019, 10:51 AM ISTकाँग्रेस नेत्यांकडून मोदींचं तोंडभरून कौतुक
काँग्रेस नेत्यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारचं गुणगान सुरू केल्याचं पुढे आलं आहे.
Oct 22, 2019, 03:33 PM ISTमुंबई । अंबानीना नाही, राफेल गैरव्यवहाराला विरोध - काँग्रेस
आम्ही कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नाही. अंबानीना विरोध नाही तर राफेल गैरव्यवहाराला विरोध आहे, असे काँग्रेसने स्पष्टीकरण दिले आहे.
Apr 19, 2019, 12:05 AM IST'चुकीच्या घटना घडेपर्यंत न्यायालयानं शबरीमलात दखल देऊ नये'
सर्वोच्च न्यायालयासमोर या विषयावर ५४ पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आल्यात
Feb 6, 2019, 12:26 PM ISTकाँग्रेसच्या 'या' नेत्यावर ५,००० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार रिलायन्स
अनिल अंबानी यांच्याकडे असलेल्या रिलायन्स ग्रुपने काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याची तयारी केली आहे.
Dec 1, 2017, 10:13 PM ISTसिंघवींच्या 'त्या' सीडीचं संसदेत काय होणार?
काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांच्या 'त्या' सीडी प्रकरणाचे पडसाद आज संसदेत उमटण्याची शक्यता आहे. विरोधकांना आयती संधी मिळू नये यासाठी सिंघवी यांनी आधीच संसदेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचा आणि काँग्रेसच्या प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे.
Apr 24, 2012, 11:00 AM ISTसिंघवींची ‘काम’गिरी, आता गेले कायमचे ‘घऱी’!
कथित सेक्स सीडी प्रकरणानंतर काँग्रेसचे प्रवक्ता आणि संसदेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक मनु सिंघवी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
Apr 23, 2012, 08:55 PM IST'लोकपाल'चा मुहूर्त शुक्रवारी?
लोकपाल विधेयकाचा अंतिम मसुदा तयार झालेला असून त्याच्या प्रती ६ डिसेंबरला संसद सदस्यांना वाटण्यात आल्या आहेत. हे विधेयक शुक्रवारी ९ डिसेंबर रोजी संसदेत मांडले जाण्याची शक्यता आहे, असे समितीचे अध्यक्ष अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितले.
Dec 7, 2011, 10:30 AM IST