अमित शहांची घसरली जीभ! म्हणाले, येडीयुरप्पा सरकार भ्रष्टाचारात क्रमांक एक, द्या पुरस्कार
भर पत्रकार परिषदेत शहांचे हे वाक्य काणी पडताच पत्रकारही काहीसे सावध झाले. मात्र, उपस्थित सहकाऱ्यांनी अमित शहांना घडली चूक लक्षात आणून देताच त्यांनी लगोगल स्वत:ला सावरले
Mar 27, 2018, 06:57 PM ISTचंद्रबाबू नायडू यांनी सांगितले, 'अत्यंत खोटी आणि चुकीची माहिती असलेले अमित शाह यांचे पत्र'
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी लिहिलेल्या पत्राबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय.
Mar 24, 2018, 10:06 PM ISTनागपूर | अमित शाह आणि सरसंघचालक येणार आमनेसामने
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 10, 2018, 04:17 PM ISTमेघालयात कोनराड संगमा यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
नॅशनल पिपुल्स पार्टीचे अध्यक्ष कोनराड संगमा यांनी मंगळवारी मेघालयाच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
Mar 6, 2018, 11:34 AM ISTनागपूर | अमित शाहांनी घेतली सरसंघचालकांची भेट
नागपूर | अमित शाहांनी घेतली सरसंघचालकांची भेट
Mar 4, 2018, 06:21 PM ISTअमित शाह एक दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर
अमित शाह एक दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर
Mar 4, 2018, 01:58 PM ISTअमित शाह एक दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर
भाजप अध्यक्ष अमित शाह आज एक दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर येत आहेत... दुपारी 12 च्या सुमारास अमित शाह यांचं नागपुरात आगमन होणार आहे...
Mar 4, 2018, 10:48 AM ISTहा मोदींच्या धोरणांचा हा विजय - अमित शाह
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 3, 2018, 10:26 PM ISTशिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन NCPशी हातमिळवणी करू शकते भाजप
महाराष्ट्रच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता सध्या दिसत आहे. याचा बिगुल बुधवारी वाचला आहे. अमित शहा यांच्या घरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नारायण राणे यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. या दरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उपस्थित होते. बुधवारी रात्री ११.३० ते १२.३० दरम्यान अमित शहा यांच्या घरी अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांच्या या बैठकीला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते.
Mar 1, 2018, 03:33 PM ISTनवी दिल्ली | भाजपच्या कोट्यातून राणेंना उमेदवारी?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 1, 2018, 08:03 AM ISTभाजपचे दिल्लीतील मुख्यालय नव्या जागेवर हलवणार
भारतीय जनता पार्टीचे दिल्लीतील ११ अशोक रोड येथील मुख्यालय आता दीन दयाल उपाध्याय मार्गावर जाणार आहे.
Feb 16, 2018, 06:11 PM ISTराज्यसभेत अमित शाह यांचा कॉंग्रेसवर हल्लाबोल
राज्यसभा सदस्यत्वानंतरच्या आपल्या पहिल्याच भाषणात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी राज्यसभेत, काँग्रेसवर हल्लाबोल केला.
Feb 5, 2018, 05:32 PM ISTठाकरेंचं मोदीप्रेम ते मोदी विरोध हे वर्तुळ पूर्ण
मोदी ते गांधी... असा प्रवास सध्या राज ठाकरेंचा होताना दिसतोय...मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरचा विश्वास पूर्णपणे उडालाय.
Feb 5, 2018, 03:56 PM ISTनवी दिल्ली । राज्यसभेत अमित शाह यांचा कॉंग्रेसवर हल्लाबोल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 5, 2018, 03:08 PM IST...म्हणून प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात राहुल गांधी सहाव्या रांगेत!
प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात कॉग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना सहाव्या रांगेत स्थान मिळाले.
Jan 27, 2018, 04:47 PM IST