कर्नाटक निवडणूक : कमी जागा मिळवूनही काँग्रेसची भाजपवर मात
कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल मंगळवारी जाहीर झाले. या निवडणुकीत भले ही भाजपने सर्वाधिक जागा मिळवत विजय मिळवला असेल मात्र, काँग्रेस पक्षाने एका बाबतीत भाजपला मात दिली आहे.
May 15, 2018, 05:53 PM IST१९९७ चा घाव विसरून देवेगौडांनी काँग्रेसचा पाठिंबा स्वीकारला
कर्नाटक निवडणुकीमध्ये भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष बनला
May 15, 2018, 04:13 PM ISTबेळगावमध्ये भाजपला सर्वाधिक जागा
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक निवडणुकीचा निकाल आज हाती येतोय. भाजप अथवा काँग्रेस कोणत्याच पक्षाला अद्याप बहुमताचा आकडा गाठता आलेला नाहीये.
May 15, 2018, 03:51 PM ISTकानडी कौल : श्रेय पंतप्रधानांचं - राम माधव
कानडी कौल : श्रेय पंतप्रधानांचं - राम माधव
May 15, 2018, 12:43 PM ISTकर्नाटक निवडणूक आतापर्यंतची सर्वात महागडी निवडणूक
नुकतीच झालेली कर्नाटक विधानसभा निवडणूक राजकीय पक्ष आणि त्यांनी केलेल्या खर्चाच्या बाबतीत देशातील आतापर्यंतची सर्वात महागडी ठरलीये.
May 15, 2018, 12:25 PM IST४ वर्षात भाजप-एनडीएची कमाल, काँग्रेसला धक्का
२०१४च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात भाजपची लाट वाढतच आहे. भाजप आणि एनडीए सरकार एकेक राज्य पादाक्रांत करत चालली आहेत.
May 15, 2018, 11:51 AM ISTसोशल मीडियावर काँग्रेसची खिल्ली
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतमोजणी सुरु असून भाजप बहुमताकडे वाटचाल करतेय.
May 15, 2018, 10:42 AM ISTकर्नाटक निवडणुकीबाबत बाबा रामदेवांची भविष्यवाणी
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपची स्पष्ट बहुमातकडे वाटचाल होताना दिसतेय.
May 15, 2018, 10:25 AM ISTकर्नाटक निवडणूक २०१८ : भाजपचं जागांचं शतक
कर्नाटक निवडणूक २०१८ : भाजपचं जागांचं शतक
May 15, 2018, 09:38 AM ISTकर्नाटक: मोदीजी फक्त ५ मिनिटे बोलून दाखवा; राहुल गांधींनी दिले आव्हान
२३ प्रकरणामध्ये गुन्हे दाखल असूनही येडिययुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार केल्याबद्धल मोदी काही बोलणार का, असा सवालही राहुल गांधी यांनी मोदींना विचारला आहे.
May 5, 2018, 12:12 PM ISTभाजप अध्यक्ष अमित शाह नागपुरात ?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 25, 2018, 12:44 PM ISTभाजपच्या या प्रदेश अध्यक्षाने दिला तडकाफडकी राजीनामा
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्षाने आपल्या पदाचा राजीनामा दिलाय.थेट आपला राजीनामा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याकडे सोपवलाय.
Apr 17, 2018, 02:01 PM ISTकाँग्रेसला जागा दाखवून देणार : अमित शाह
कर्नाटक निवडणुकीचं बिगुल वाजलं असून राज्यात जोरदार प्रचाराला सुरूवात झाली आहे.
Apr 14, 2018, 11:16 AM ISTमोदी-शाह यांना राज ठाकरे यांनी असे फटकारले
सध्या क्रिकेटच्या दुनियेत बॉल कुरतडल्याप्रकरणी गरम चर्चा सुरु आहे. हाच धागा पकडत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाहांवर निशाणा साधत जोरदार फटकारलेय. राज यांच्या व्यंगचित्राच्या गुगलीतून मोदी-शाहांची विकेट काढलेय.
Mar 31, 2018, 08:19 PM ISTBJP कार्यकर्त्यांच्या मारेकऱ्यांना पाताळातून शोधून काढू - अमित शाह
कर्नाटक विधानसभा निवडणूक रणरंग्रामाला सुरुवात झालेय. काँग्रेस आणि भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु झालेय.
Mar 30, 2018, 09:42 PM IST