मोदी-शाहंची भाजपच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, लोकसभा निवडणुकीत ५ राज्यांवर फोकस
भाजपचं सरकार असलेल्या राज्यांच्या १५ मुख्यमंत्री आणि युतीमध्ये असलेल्या ७ उपमुख्यमंत्र्यांची दिल्लीमध्ये बैठक झाली.
Aug 28, 2018, 11:07 PM IST'झेंडा सांभाळू न शकणारे देश काय सांभाळणार?'
स्वातंत्र्य दिनानिमित्त भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी भाजप मुख्यालयामध्ये ध्वजारोहण केलं.
Aug 15, 2018, 08:49 PM ISTमराठा आरक्षण: दिल्लीत महत्त्वाची बैठक;मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांची उपस्थिती
अमित शाह यांनी बोलावलेल्या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, सरोज पांडे, उपस्थित राहणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Aug 6, 2018, 02:30 PM ISTसंपर्क फॉर समर्थन : अमित शाह धोनीच्या भेटीला
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीची भेट घेतली आहे.
Aug 5, 2018, 08:44 PM ISTकाँग्रेसमुळे बांग्लादेशी घुसखोरांना मोकळं रान - अमित शाह
अमित शाह यांनी आसामच्या नॅशनल रजिस्टरविषयी केलेल्या एका निवेदनात काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडलं.
Jul 31, 2018, 06:08 PM ISTकमळ दाखवणार भुजबळ! अमित शहांकडून भाजप कार्यकर्त्यांना स्वबळाचे आदेश
'एक बूथ २५ यूथ' अशा पद्धतीची रचना करा, सत्तेत आहोत, म्हणून सगळी कामं होतील, या भ्रमात राहू नका अशा सूचना अमित शाह यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिल्या.
Jul 23, 2018, 11:10 AM IST'अविश्वास ठरावा'ला मात दिल्यानंतर मोदी-शाह म्हणतात...
मोदी सरकारविरोधातला विश्वासदर्शक प्रस्ताव फेटाळण्यात आलाय
Jul 21, 2018, 08:45 AM IST'सामना'तला 'माणसांना मारणारे कसाई' हा उल्लेख कोणासाठी?
'येथे बकऱ्या वाचवून माणसांना मारणारे कसाई राज्य करतात'
Jul 20, 2018, 08:20 AM ISTअमित शाहांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, उत्तर मिळालं...
शिवसेना आता काय भूमिका घेणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय
Jul 19, 2018, 04:27 PM ISTराम मंदिर मुद्द्यावरुन भाजपने मारली पलटी
आगामी लोकसभा निवडणुकीआधी अयोध्येत राम मंदिराची निर्मिती सुरु होईल, असे वक्तव्य अमित शाह यांनी केले.
Jul 14, 2018, 04:22 PM ISTराष्ट्र महान आहे, राजा महान नाही - अमित शाह
भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी पुण्यात चाणक्य नीतीचे धडे दिले.
Jul 8, 2018, 11:14 PM ISTपुणे । अमित शाह यांचं चाणाक्य नीतीवर व्याख्यान
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 8, 2018, 07:39 PM ISTशाहजी अभिनंदन! नोटाबंदीवरून राहुल गांधींचा अमित शाह यांच्यावर हल्लाबोल
अमित शाहजी अभिनंदन. अहमदाबाद जिल्हा सहकारी बँक संचालक. तुमच्या बँकेने जुन्या नोटा बदलण्याच्या शर्यतीत पहिले स्थान प्राप्त केले. नोटाबंदीच्या ५ दिवसांमध्ये ७५० कोटी रुपये बदलण्यात आले. त्यामुळे तुम्हाला सलाम.
Jun 22, 2018, 06:47 PM ISTअमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीत नेमकं काय झालं ?
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीत काय झालं ?
Jun 15, 2018, 05:18 PM ISTशिवसेनेचा पुन्हा स्वबळाचा नारा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 11, 2018, 09:49 PM IST