युतीनंतर भाजपकडून प्रथमच प्रतिक्रिया, ज्याचे आमदार जास्त त्याचाच मुख्यमंत्री
शिवसेना - भाजप युतीची घोषणा झाली. भाजपकडून युतीची घोषणा झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली आहे.
Feb 19, 2019, 09:14 PM ISTशिवसेना - भाजप युती झाली तरी मुंबईत डोकेदुखी वाढली?
शिवसेना भाजप युती झाली असली तरी दोन्ही पक्षांना काही अवघड जागेची दुखणीही सोसावी लागणार आहे. मुंबईत एकंदर अवघड परिस्थिती आहेत.
Feb 19, 2019, 07:47 PM ISTविदर्भात युतीचा फायदा शिवसेनेला अधिक
विदर्भात युतीचा फायदा शिवसेनेला अधिक होणार आहे.
Feb 19, 2019, 07:07 PM ISTनाशिक । शिवसेना ही डबल ढोलकी - छगन भुजबळ
आधी स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची घोषणा करायची. विरोधात बोलायचे. आता तरी शिवसेना ही डबल ढोलकी सारखी काम करतेय. सरकारमध्ये बसून सरकारवरच टीका करायची आणि विरोधी पक्षाची जागाही त्यांनीच लाटायची, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजपानं सोमवारी युतीची घोषणा केली. त्यानंतर नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलतानाभुजबळ यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे
Feb 19, 2019, 05:25 PM ISTयुतीवरुन छगन भुजबळ यांचा शिवसेनाला जोरदार चिमटा
शिवसेना - भाजप यांच्यात युतीचा घोषणा झाल्यानंतर विरोधकांकडून शिवसेनेला टोकण्यात येत आहे. छगन भुजबळ यांनी टीका केली आहे.
Feb 19, 2019, 05:13 PM ISTयुतीच्या चर्चेवेळी घडलेले महाभारत!
मातोश्री, हॉटेल सोफीटल आणि आणि हॉटेल ब्लू सी या तीन ठिकाणी युतीसाठी जोरदार हालचाली सुरू होत्या.
Feb 19, 2019, 02:18 PM ISTरोखठोक | नेत्यांची युती कार्यकर्त्यांना पटेल?
रोखठोक | नेत्यांची युती कार्यकर्त्यांना पटेल?
Feb 18, 2019, 07:20 PM ISTअमित शाह आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीत आज युतीवर अंतिम शिक्कामोर्तब ?
गेले अनेक दिवस चर्चेत असलेल्या शिवसेना भाजपमधील युतीच्या चर्चेवर आज अखेर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
Feb 18, 2019, 07:54 AM ISTराम हे केवळ हिंदूंचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे देव - फारूक अब्दुल्ला
फारूक अब्दुला यांनी राम मंदीर प्रकरणी भाजपावर निशाणा साधला.
Feb 14, 2019, 07:41 AM IST'पंतप्रधान नरेंद्र मोदी' बायोपिकमध्ये 'हा' अभिनेता साकारणार अमित शाह यांची भूमिका
पंतप्रधान मोदींची भूमिका अभिनेता विनेक ऑबेरॉय साकारणार हे सगळ्यांच ठाऊक होते पण भाजपा अध्यक्षांची भूमिका कोण साकारणार हे मात्र गुलदस्त्यात होते.
Feb 13, 2019, 12:20 PM ISTभाजपा अयोध्येतील त्या जागेवर राम मंदिर बांधूनच दाखवेल- अमित शाह
अयोध्येत राम जन्मभूमीवर राम मंदिर बनवण्यासाठी भाजपा कटीबद्ध असल्याचे वक्तव्य भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी केले आहे.
Feb 8, 2019, 06:17 PM ISTअमित शाह यांना स्वाइन फ्लूची लागण
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाइन फ्लू झाला आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Jan 17, 2019, 12:06 AM IST