अर्थमंत्री

नितीन पटेल यांची नाराजी दूर, मिळालं हे खातं

मनासारखं मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराज असलेले गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांची नाराजी दूर झाली आहे.

Dec 31, 2017, 09:37 PM IST

2जी घोटाळ्याच्या निकालावर अर्थमंत्री अरुण जेटली म्हणतात...

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 21, 2017, 05:01 PM IST

राज्यातही अनेक विजय माल्ल्या : अर्थमंत्री

राज्यातही अनेक विजय माल्ल्या असल्याचं स्पष्ट झालंय. शासनाचा २९०० कोटींचा विक्रीकर बुडवून व्यापारी बेपत्ता झाल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलीय.

Dec 21, 2017, 04:17 PM IST

राज्यातल्या १०७ सिंचन प्रकल्पांना तत्वतः मान्यता

राज्यातील १०७ सिंचन प्रकल्पांना केंद्र सरकारनं तत्वतः मान्यता दिली आहे.

Nov 14, 2017, 07:57 PM IST

नवी दिल्ली | राज्यातल्या १०७ सिंचन प्रकल्पाला तत्वतः मान्यता

नवी दिल्ली | राज्यातल्या १०७ सिंचन प्रकल्पाला तत्वतः मान्यता 

Nov 14, 2017, 07:49 PM IST

राज्याचा कर्जाचा बोजा दीड लाख कोटींनी वाढला

गेल्या तीन वर्षांत भाजप सरकारच्या राजवटीत महाराष्ट्राच्या शिरावरील कर्जाचा बोजा दीड लाख कोटी रूपयांनी वाढलाय.

Oct 31, 2017, 09:42 PM IST

दिवाळीआधी मोदी सरकारचा बोनस! जीएसटीतून दिलासा

जीएसटीबाबत सरकारनं व्यापा-यांना मोठा दिलासा दिलाय. 

Oct 6, 2017, 08:42 PM IST

पंतप्रधान-शाह-जेटलींची बैठक, लवकरच मोठ्या घोषणेची शक्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी अर्थमंत्री अरुण जेटली, अमित शाह यांची बैठक सुरु झाली आहे.

Oct 5, 2017, 04:53 PM IST

जेटलींच्या मानहानी प्रकरणी केजरीवालांना दंड

अर्थमंत्री अरुण जेटलींनी दाखल केलेल्या मानहानी याचिकेप्रकरणी दिल्ली हायकोर्टानं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दणका दिला आहे. 

Sep 4, 2017, 06:10 PM IST

राज्य सरकारचा मुंबई महापालिकेला ६४७.३४ कोटींचा पहिला हफ्ता

राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबई महापालिकेला ६४७.३४ कोटी रुपयांचा पहिला हफ्ता दिला आहे.

Jul 5, 2017, 05:24 PM IST

जीएसटीनंतर अर्थमंत्री मुंबई पालिकेला देणार 700 कोटींचा चेक

जीएसटी लागू झाल्यामुळे जकातीच्या नुकसानभरपाईचा पहिला हप्ता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार महापालिकेला सुपूर्द करणार आहेत. हा चेक मुनगंटीवार पालिका मुख्यालयात येऊन सूपूर्द करतील. 700 कोटींचा हा चेक असेल. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही मुख्यालयात उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यानिमित्त भाजपकडून शक्तीप्रदर्शन केलं जाण्याची शक्यताय. जीएसटी लागु झाल्यानं जकात रद्द झाली आहे. 

Jul 4, 2017, 01:35 PM IST

GSTच्या कार्यक्रमावर विरोधक बहिष्कार घालण्याच्या तयारीत

३० तारखेला GST लागू करण्यासाठी संसदभवनात होणाऱ्या विशेष कार्यक्रमावर काही प्रमुख विरोधी पक्ष बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे.

Jun 28, 2017, 10:04 PM IST

अर्थमंत्र्यांच्या गाडीवरच तो कार्यकर्ता चढला

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा ताफा युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी दुपारी गुरुकुंज मोझरी येथे अडवला. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, इत्यादी मागण्यांसाठी हा ताफा अडवला, यानंतर काही कार्यकर्त्यांनी मुनगंटीवार यांच्या गाडीवर चढून दूध आणि भाजीपाला फेकून संताप व्यक्त केला.

Jun 8, 2017, 11:39 PM IST

...तर सरकार एअर इंडियामधून अंग काढून घेणार

चांगला गुंतवणूकदार मिळाल्यास सरकारनं एअर इंडियातून पूर्णपणे अंग काढून घ्यावे या मताशी सरकार अनुकूल असल्याचं अरूण जेटलींनी म्हटलंय. 

May 28, 2017, 12:01 PM IST