अर्थमंत्री मुनगंटीवार यांची तिरुपतीवारी ठेकेदाराच्या खर्चाने
ठेकेदाराच्या खर्चानं अर्थमंत्री मुनगंटीवरांची सहकुटुंब तिरुपतीवारी केल्याचे पुढे आले आहे. मात्र, हा प्रवास खर्च पक्षानचं केल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दावा केलाय.
Dec 10, 2014, 03:48 PM ISTअर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांचं कठोर वकत्व्य..
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 25, 2014, 09:43 AM ISTGood News! आता आपला पैसा 100 महिन्यांमध्ये होणार दुप्पट!
सरकारनं जवळपास तीन वर्षांनंतर 'किसान विकास पत्र' (KVP) पुन्हा लॉन्च केलंय. या बचत योजनेत गुंतवणूक केल्यानं आपला पैसा आठ वर्ष आणि चार महिन्यात दुप्पट होईल. ही योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी बऱ्याच काळापासून सुरू होती.
Nov 18, 2014, 11:37 AM ISTबजेट वाचताना अर्थमंत्री जेटली यांची तब्येत बिघडली
2014-15चा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अरुण जेटली यांची अचानक तब्येत बिघडली. यामुळं बजेटचं भाषण काही मिनीटांसाठी थांबवावं लागलं. भाषण करताना अर्थमंत्री जेटली यांची पाठ दुखू लागली होती. मग लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजनांकडून जेटली यांनी पाच मिनीटांच्या ब्रेकची परवानगी मागितली.
Jul 10, 2014, 04:55 PM ISTनरेंद्र मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प (भाग 2)
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 10, 2014, 03:17 PM ISTअर्थमंत्री अरुण जेटली यांचे 100 कोटींचे प्रेम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज संसदेत मांडला. 2014-2015च्या अर्थसंकल्पात अरुण जेटली यांचे 100 कोटींचे प्रेम दिसून आले. त्यांनी अनेक प्रकल्पासाठी 100 कोटी रुपयांची भरघोस तरतूद केली आहे. देशात 100 स्मार्ट शहरे बनविण्याचे सरकारचे लक्ष्य असल्याचे जेटली यांनी सांगितले. त्यासाठी 7 हजार 600 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
Jul 10, 2014, 03:10 PM ISTनरेंद्र मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प (भाग 1)
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 10, 2014, 01:14 PM ISTसबका साथ, सबका विकास - अर्थमंत्री जेटली
देशात महागाईचे आव्हान असून त्यावर विचार करण्यात येत असून ही महागाई कशी कमी करता येईल, यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. या अर्थसंकल्पातून विकासाला प्राधान्य देण्यात येत आहे. सबका साथ, सबका विकास, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली.
Jul 10, 2014, 11:17 AM ISTरेल्वे भाडेवाढीला अर्थमंत्री अरूण जेटलींचा पाठिंबा
रेल्वे मंत्र्यांनी रेल्वे भाडेवाढीचा कठीण पण योग्य निर्णय घेतला असं म्हणत अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आज भाडेवाढीच्या निर्णयाला पाठींबा दिला.
Jun 21, 2014, 05:07 PM ISTबजेट २०१४ : बजेट १२ ते १८ पानांच्या आत?
अर्थमंत्री पी चिदंबरम आज लोकसभा निवडणुकीच्या आधीचा आणि यूपीए २ च्या कारकीर्दीतला शेवटचा म्हणजेच अंतरिम बजेट आज सादर करणार आहेत. चिदंबरम हे १२ ते १८ पानांच्या आत बजेट सादर करतील, असं म्हटलं जातंय.
Feb 17, 2014, 09:39 AM ISTबाणेदार देशमुखांचं ‘स्मारका’तून स्मरण!
संयुक्त महाराष्ट्रासाठी अर्थमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा बाणेदारपणा दाखवणाऱ्या सी. डी. देशमुख यांच्या अनेक दुर्मिळ गोष्टींचं स्मारक रोह्यात उभं राहीलंय. शनिवारी शरद पवार यांच्या हस्ते या स्मारकाचं उदघाटन होणार आहे.
Oct 11, 2013, 04:04 PM ISTराज्याचे बजेट : पहा काय झालं महाग
पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय घोषणाही अर्थसंकल्पात केलेल्या आहेत. या अर्थसंकल्पात ह्या गोष्टी महाग होणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
Mar 20, 2013, 03:23 PM ISTराज्याच्या बजेटची वैशिष्ट्ये
२०१३-१४ या वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार विधिमंडळात सादर करीत आहेत.
Mar 20, 2013, 02:11 PM ISTआज विधिमंडळात `दादा` अर्थसंकल्प सादर होणार?
२०१३-१४ या वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार आज विधिमंडळात मांडणार आहेत. राज्यावर असलेलं कर्ज, दुष्काळी परिस्थिती औद्योगिक विकास दर या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन अर्थसंकल्प सादर करताना अजित पवारांना कसरत करावी लागणार आहे.
Mar 20, 2013, 08:17 AM ISTप्रणव मुखर्जी आज देणार राजीनामा...
अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आज आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस वर्किंग कमिटीतून त्यांना भावूक निरोप देण्यात आला.
Jun 26, 2012, 08:03 AM IST