अहवाल

गोखले इन्स्टिट्यूटकडून मराठा समाजाच्या परिस्थितीचा अहवाल

पुण्याच्या गोखले इन्सिटीट्यूटकडून मराठा समाजाच्या सध्याच्या परिस्थितीबाबतचा अहवाल देण्यात आला आहे.

Dec 5, 2016, 10:06 PM IST

दहशतवादी एन्काऊंटर प्रकरणावर मानवाधिकार आयोगाने मागितलं उत्तर

मध्य प्रदेश मानवाधिकार आयोगाने सिमीच्या दहशतवाद्यांच्या एनकाउंटरवर शिवराज सरकार आणि पोलिसांकडे उत्तर मागितलं आहे. मानवाधिकार आयोगाने १५ दिवसात या प्रकरणाचा रिपोर्ट मागितला आहे.

Nov 1, 2016, 09:32 AM IST

महाड पूल दुर्घटना नैसर्गिक कारणामुळेच

महाड दुर्घटनेत मानवी चूक नसल्याचं आयआयटी मुंबईच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.

Sep 26, 2016, 09:21 PM IST

103.5 कोटी भारतीय वापरतात मोबाईल, एअरटेलचे ग्राहक सर्वाधिक

भारतामध्ये तब्बल 103.5 कोटी नागरिक मोबाईल वापरत आहेत. ट्रायनं जून महिन्यापर्यंतची देशातली मोबाईल आणि लँडलाईन वापरणाऱ्यांची माहिती प्रसिद्ध केली आहे.

Sep 10, 2016, 09:46 PM IST

महापौरांनी जीवघेण्या उडीसंदर्भातील अहवाल मागवला

फायर ब्रिगेड भरती प्रक्रियेत जखमी झालेल्या उमेदवारांसंदर्भात झी २४ तासनं दाखवलेल्या बातमीची दखल मुंबईच्या महापौरांनी घेतलीय. 

Sep 4, 2016, 10:47 PM IST

राज्यातली 300 हून अधिक धरणं धोकादायक

राज्याच्या धरणाच्या सुरक्षेचं ऑडीट करणा-या धरण सुरक्षितता संघटनेचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे.

Sep 2, 2016, 10:15 PM IST

जेएनयूमधला तो व्हिडिओ खरा

जेएनयूमधला तो व्हिडिओ खरा

Jun 11, 2016, 10:44 PM IST

जेएनयूमधला तो व्हिडिओ खरा

जेएनयूमध्ये देण्यात आलेल्या देशविरोधी घोषणा आणि त्याच्या व्हिडिओमुळे मोठा वाद निर्माण झाला होता.

Jun 11, 2016, 06:25 PM IST

एकनाथ खडसेंबाबत लवकरच निर्णय, अमित शहांनी मागविला अहवाल

महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्याबाबत भारतीय जनता पक्ष लवकरच निर्णय घेऊ शकतो. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी खडसेंच्या एमआयडीसी आणि दाऊद प्रकरणांवरचा अहवाल मागितलाय. 

Jun 2, 2016, 11:06 AM IST

बेल्जियमचा अब्दुल हामिद पॅरीस बॉम्बस्फोटाचा मूख्य सूत्रधार

फान्सच्या सूरक्षा यंत्रणांना पॅरीस बॉम्बस्फोटाच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहचण्यात यश मिळाल्याचं सांगण्यात येतंय. संशयित मूख्य सूत्रधार बेल्जियमचा रहिवासी असून अब्दुल हामिद अब्बाऊद असं त्याचं नाव असल्याची माहिती मिळतेय. 

Nov 16, 2015, 09:51 PM IST