आजचे सोन्याचे दर

सोन्या-चांदीचे भाव पुन्हा कडाडले; 18, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर जाणून घ्या

Gold and Silver Prices Today in Maharashtra: सलग दोन दिवस दिलासा मिळाल्यानंतर आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. जाणून घ्या आजचे दर 

May 15, 2024, 11:13 AM IST

Gold Silver Price: अक्षय्य तृतीयापूर्वी स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी, काय आहे सोनं-चांदीचा आजचा भाव?

Gold Silver Price Today: मे महिन्यात अक्षय्य तृतीयासह अनेक शुभ मुहूर्त आहेत. अक्षय्य तृतीया 10 मे रोजी असणार आहे. हिंदू धर्मात हा सर्वात शुभ दिवस मानला जातो. या दिवशी सोनं खरेदीसाठी जास्त कल असतो. मात्र त्यापूर्वीच सोनं आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

Apr 29, 2024, 11:53 AM IST

सोनं स्वस्त होऊनही ग्राहकांना दिलासा नाहीच; पाहा आजचे दर

  सततच्या दरवाढीने हैराण झालेल्या ग्राहकांसाठी सोने आणि चांदी आनंदवार्ता घेऊन आले आहे. आज सोन्या आणि चांदीच्या दरात आज घसरण नोंदवली गेली असून उच्चांकी किमतीवरून सोने किंचित स्वस्त झाले आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या उच्चांकावरून स्वस्त किंमतीत सोने खरेदीची ग्राहकांना आज संधी मिळणार आहे.

Apr 28, 2024, 01:20 PM IST

Gold Rate: दरवाढ सुरुच...9 वर्षापूर्वी 24,000 रुपयांना मिळणारं सोनं आता 72,000 रुपये, काय आहे आजचे दर?

Gold Price Today: ऐन लग्नसराईच्या काळात सोन्याची दरवाढ सुरुच आहे. एकेकाळी 24 हजारांना मिळणार सोनं आज 72 हजारांहून अधिक पैशांना खरेदी करावे लागत आहे.  

Apr 25, 2024, 11:46 AM IST

Gold Rate: लग्नसराईत सर्वसामान्यांना दिलासा! सोनं 'इतक्या' रुपयांनी स्वस्त, पाहा आजचे दर

Gold Price Today: गेल्या महिन्याभरापासून अस्थिर असणारे सोन्याचे दर अंशत घसरले आहेत. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांसाठी ही संधी आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील सोनं आणि चांदीचे आजचे दर... 

Apr 24, 2024, 10:22 AM IST

Gold Rate: दिलासादायक! सोने, चांदीच्या किंमतीत घसरण, काय आहेत आजच्या किंमती?

Gold Silver Price Today: उच्चांक गाठलेल्या सोन्या आणि चांदीच्या दरात कालपासून घसरण पाहायला मिळत आहे. एकंदरित ग्राहकांना थोडाफार का होईना दिलासा मिळणार आहे. 

Apr 23, 2024, 11:53 AM IST

Gold Rate: उच्चांक गाठलेल्या सोनं, चांदीच्या दरात घसरण, पाहा तुमच्या शहरातील आजचे दर

Gold Price Today: गेल्या महिन्याभरात उच्चांक गाठलेल्या सोनं आणि चांदीच्या दरात आज घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी असून तुम्ही जर सोनं आणि चांदी खरेदी करणार असाल तर जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर... 

Apr 22, 2024, 12:16 PM IST

Gold Rate: दोन महिन्यात सोनं 11 हजारांनी महागले! 'या' कारणामुळे अचानक वाढल्या किंमती, पाहा आजचे दर

Gold Silver Price: विकेंड आणि दुसरीकडे लग्नसराईचा काळ सुरु आहे. अशातच सोनं आणि चांदीचे दर गगनाला भिडले आहे. अशापरिस्थिती सोनं आणि चांदी खरेदी करावं की नाही असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. 

Apr 20, 2024, 08:22 AM IST

Gold Rate: सोनं-चांदीचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर, जाणून घ्या प्रति तोळ्याचा दर

Gold Price Today: गेल्या काही महिन्यात सोनं आणि चांदीचे दर 12 हजार रुपयांनी वाढले आहेत. आधीच सर्वसामान्य लोक महागाईचा झळा सोसत आहे. तर दुसरीकडे सोन्याचे वाढते दर थांबवयचं नाव घेत नाही. 

Apr 18, 2024, 10:59 AM IST

ग्राहकाचं टेन्शन वाढलं; सोन्याच्या दरांना युद्धाची फोडणी, लवकरच गाठणार 1 लाख रुपये तोळ्याचा टप्पा?

Gold-Silver Rate: गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर वाढत आहे. आगामी काळात सोन्याचा हाच दर एक लाख रुपये होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

Apr 17, 2024, 10:24 AM IST

Gold Rate: 3 वर्षात सोन्याच्या दरात 27,813 रुपयांची वाढ, चांदी 18,307 रुपयांनी वधारली

Gold Silver Price: ऐनलग्नसराईत सोनं खरेदी करायचं की नाही? असा प्रश्न सध्या कुटूंबातील सदस्यांना पडत आहे. सोन्याचे वाढते दर थांबयाचं नाव घेत नाही. अशातच आजही सोन्याच्या किंमतीत प्रचंड वाढ झाल्याची पाहायला मिळत आहे. 

Apr 16, 2024, 10:40 AM IST

Gold Rate: ग्राहकांना मोठा धक्का! सोन्या आणि चांदीची आज विक्री किती? आकडा एकूण व्हाल थक्क

Gold Silver Price Today: गेल्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदीचे दर कमी होण्याचे नाव घेत नाही. अशा परिस्थितीत ग्राहकांनी सोनं आणि चांदी खरेदी करावं की नाही असा प्रश्न उपस्थित राहिला आहे. 

Apr 15, 2024, 10:55 AM IST

Gold-Silver Price: बापरे! सोन्याचे दर विक्रम मोडणार? पाहा सोनं-चांदीचे आजचे दर

Gold Silver Price Today : गेल्या काही महिन्यापासून सोन्याचे दर काही कमी होण्याचे नाव घेत नाहीत. आजही दरात मोठी वाढ झाली आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील सोने आणि चांदीचे आजचे दर...

Apr 14, 2024, 12:34 PM IST

Gold Rate : बापरे! सोनं 4500 रुपयांनी महागलं, लवकरच गाठणार 1 लाखांचा टप्पा?

Gold Silver Price Today : सणासुदीचे दिवस तसेच लग्नसराईचा काळ सुरु असताना सोनं तब्बल 4500 रुपयांनी महाग झालं आहे. एकंदरीत सोनं दरवाढीचा फटका हा ग्राहकांना बसणार आहे. 

Apr 11, 2024, 11:28 AM IST

Gold Rate : रोज वाढणाऱ्या सोन्याच्या दरांना ब्रेक कधी लागणार? येथे वाचा केव्हा होणार स्वस्त!

Gold Price Today : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून सोने आणि चांदीच्या दरात सतत वाढ होताना दिसत आहे. मात्र याच दरम्यान सोने खरेदीदरांसाठी दिलासादायक बातमी समोर येते. सोन्याच्या दरात घसरण होणार असून ही घसरण कधी होईल? सोन्याचे दर किती असतील? जाणून घ्या सविस्तर बातमी

Apr 10, 2024, 03:58 PM IST