हुंडाबळी: शारीरिक, मानसिक त्रासाला कंटाळून रुपालीची आत्महत्या
हुंडा बळीच्या कायदा कितीही कडक केला तरी हुंड्यामुळं मृत्यू नवविवाहित तरुणींची संख्या आजही कमी नाही. नवी मुंबईत कामोठे इथं हुंड्यासाठी आपल्या पत्नीला चटके देऊन, शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन तिला आत्महत्या करायला प्रवृत्त केल्याची घटना घडलीय. याप्रकरणी कामोठे पोलिसांनी हुंडाबळीचा गुन्हा दाखल करून नवरा वैभव शिर्के याला अटक केलीय.
Dec 15, 2013, 10:06 PM ISTपत्नी, मुलीची हत्या करुन आत्महत्येचा प्रयत्न
हे वाचून तुम्हाला जरा धक्काच बसेल, पण खरंय... स्वप्नात हनुमान आल्यानंतर एका व्यक्तीनं आपल्या पत्नी आणि दोन मुलींची हत्या करुन स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. एवढंच नव्हे तर त्यानं आपल्या मुलीला मारल्यानंतर तिचं रक्तही पिलं. मनोज कुमार असं त्याचं नाव असून तो २५ वर्षांचा आहे.
Dec 1, 2013, 10:19 PM ISTछेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या
छेडछाडीला कंटाळून एका अल्पवयीन तरुणीनं आत्महत्या केल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातल्या घोटी गावात घडलीय
Nov 30, 2013, 06:44 PM ISTदगाबाज पत्नी, आत्महत्या व्हिडिओमध्ये कैद
पत्नीचे विवाहबाह्य संबंध उघड झाल्यानंतर निराश झालेल्या जयेश राऊत (२९) या सिद्धिविनायक मंदिराजवळच्या फुलविक्रेत्याने सायन, प्रतीक्षानगरातील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.
Nov 25, 2013, 08:39 AM IST`फेसबुक` फ्रेंडनं टाळलं म्हणून १४ वर्षीय मुलीची आत्महत्या
‘फेसबुक’वरून झालेल्या ओळख झालेल्या ‘बॉयफ्रेंड’नं टाळलं म्हणून आठवीत शिकणाऱ्या एका १४ वर्षीय मुलीनं आत्महत्या केलीय. ही धक्कादायक घटना घडलीय ‘आयटी सिटी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरू शहरात…
Nov 7, 2013, 09:06 AM ISTअरेरे...भाऊबिजेलाच बहिणीची आत्महत्या
नवी मुंबईत धक्कादायक घटना घडली आहे. भाऊबिजेलाच बहिणीनीने आत्महत्या केली. भावाला ओवाळून तिने आत्महत्या केल्याने सीबीडी-बोलापूर येथील आग्रोळी गावात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, तिच्या आत्महत्येचे नेमेके कारण समजू शकलेले नाही.
Nov 6, 2013, 04:23 PM ISTलग्नाचे फोटो फेसबुकवर... पतीनं केली आत्महत्या!
सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या चंदन कुमार सिंह यानं कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह तर केला. पण, केवळ पत्नीनं फेसबुकवर लग्नाचे फोटो अपलोड केल्यानंतर, बदनामी होईल या भीतीनं धास्तावलेल्या या तरुणानं आपलं जीवन संपवलंय.
Oct 28, 2013, 09:08 PM ISTछेडछाडीमुळे कॉलेजच्या तरुणीची आत्महत्या?
पिंपरी चिंचवडमधल्या डी वाय पाटील कॉलेजच्या एका तरुणीनं आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. स्नेहा दिलीप गवई असं या विद्यार्थिनीचं नाव असून ती बीबीए अभ्यासक्रमाच्या दुस-या वर्षाला होती. तिचं वय २२ वर्षं होतं.
Oct 25, 2013, 07:20 PM ISTतरूणीची छेडछाड : आत्महत्या केल्याप्रकरणी तीन पोलीस निलंबित
छेडछाडीला कंटाळून एका महाविद्यालयीन तरूणीने आत्महत्या केल्याप्रकरणी तीन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या तिघांमध्ये एक पोलीस निरीक्षक आणि दोन पोलीस कॉन्स्टेबल्सचा समावेश आहे.
Oct 17, 2013, 01:02 PM ISTछेडछाडीला कंटाळून महाविद्यालयीन तरूणीची आत्महत्या
छेडछाडीला कंटाळून एका महाविद्यालयीन तरूणीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमाराला तळेगाव दाभाडे इथे मंगळवारी हा प्रकार घडलाय.
Oct 16, 2013, 12:34 PM ISTकल्याण तिहेरी हत्याकांड, मुलानंच केली हत्या?
कल्याण तिहेरी हत्याकांडामध्ये खळबळजनक माहिती उघड झालीये. मुलानंच जन्मदात्या आईवडिलांचा खून करून स्वत: आत्महत्या केल्याचं उघडकीस आलंय.
Oct 14, 2013, 05:49 PM ISTव्हिडिओ रेकॉर्डिंग करून दोन पत्नींच्या पतीची आत्महत्या!
दोन बायकांच्या कचाट्यात सापडलेल्या सुनिलनं चक्क व्हिडिओ रेकॉर्डिंग करत आत्महत्या केली... आणि आपल्या मुलाचा छताला लटकलेला मृतदेह पाहून सुनिलच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. ही हृदयद्रावक घडना मुंबईत घडलीय.
Oct 10, 2013, 02:07 PM ISTजियाची आत्महत्या नाही तर हत्या; आईचा दावा
अभिनेत्री जिया खानने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाली असल्याचा आरोप जियाची आई राबिया खान यांनी केलाय. त्यासंदर्भात त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली असून सीबीआय तपासाची मागणी केलीय.
Oct 4, 2013, 06:40 PM ISTपावसाळा संपत आला तरी मराठवाडा तहानलेलाच
पावसाळा सरत आलाय मात्र मराठवाड्याची तहान अजूनही भागलेली नाहीये.. राज्यातील सर्वच भागातील धरणं ओसंडून वाहताय.. मात्र मराठवाड्याची तहान भागवणारे जायकवाडी अजूनही तहानलेले आहे..
Sep 30, 2013, 06:28 PM ISTओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्याची आत्महत्या
धुळे जिल्ह्यातल्या न्याहळोद गावात ओल्या दुष्काळाला कंटाळून एका 56 वर्षीय शेतक-यानं आत्महत्या केलीये. मधुकर कोळी असं त्यांचं नाव आहे. कर्जबाजारीपणा आणि नापीकीचं संकट समोर दिसत असल्याने विष पिउन त्यांनी जीवन यात्रा संपवली आहे.
Sep 29, 2013, 11:02 PM IST