आयसीसी क्रमवारीत भारताचं प्रथम स्थान आणखी मजबूत
आयसीसी क्रमवारीत भारताचं प्रथम स्थान आणखी मजबूत झालं आहे. भारतानं श्रीलंकेविरुद्धच्या पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत मिळवलेलं यश यामुळे हे शक्य झालं आहे.
Nov 17, 2014, 10:20 PM ISTवर्ल्डकपपर्यंत टीम इंडियासोबतच राहणार रवी शास्त्री
माजी कर्णधार रवी शास्त्री हा आयसीसी वर्ल्ड कप २०१५ पर्यंत भारतीय क्रिकेट टीमच्या संचालक पदी कायम असणार आहे. नुकत्याच झालेल्या भारतीय टीमच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
Sep 27, 2014, 10:03 PM ISTबेकायदेशीर बॉलिंगसाठी 'पाक'चा सईद अजमल निलंबित
'आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे'नं (आयसीसी) पाकिस्तानचा ऑफ स्पिनर आणि सध्या वन डे रँकिंगमध्ये सर्वोच्च स्थानावर असलेल्या सईद अजमल याला निलंबित केलंय.
Sep 9, 2014, 03:32 PM ISTआयसीसीच्या क्रमवारीत भारत नंबर वन
इंग्लंडमध्ये चांगल्या कामगिरीनंतर आणि काल झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला पराभव केल्यानंतर सोमवारी प्रदर्शित झालेल्या आयसीसीच्या नवीन वनडे क्रमवारीत भारत पहिल्या क्रमांकावर आला आहे.
Sep 1, 2014, 04:58 PM ISTमोईन अलीच्या ‘सेव्ह गाझा’ बँडवर बॅन
आयसीसीने इंग्लडचा क्रिकेटर मोईन अलीवर ‘सेव्ह गाझा’ रिस्ट बँड घालण्यावर बंदी घातली आहे. मोईन भारताविरुद्ध साऊथहॅम्पटनमध्ये तिसरी कसोटी खेळण्यासाठी उतरला तेव्हा दुसऱ्या दिवशी ‘सेव्ह गाझा’ आणि ‘फ्रि पॅलेस्टाइन’ चा रिस्ट बँड घातला होता.
Jul 29, 2014, 05:17 PM ISTएन.श्रीनिवासन झाले आयसीसीचे नवे चेअरमन
आयसीसी क्रिकेटमध्ये भारताचं पुन्हा एकदा वर्चस्व निर्माण होणार आहे. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांची आयसीसीच्या चेअरमनपदी निवड झालीय.
Jun 26, 2014, 01:36 PM ISTब्रँडन मॅक्यूलमवर आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाची नजर
सध्या क्रिकेटला फिक्सिंगचे प्रकरण फारचं सतावत आहे. हे फिक्सिंग प्रकरण संपवण्यासाठी आयसीसीने खूप प्रयत्न सुरू केलेत. प्रकरण संपवण्याच्या दिशेने आता आयसीसीची पावलं न्यूझीलंड क्रिकेट संघाचा कर्णधार ब्रँडन मॅक्यूलमकडे वळली आहेत. मॅक्यूलम हा नेहमीच आपल्या धुवाधार बॅटिंगसाठी चर्चेत असतो.
May 21, 2014, 07:43 PM ISTकुमार संगकाराची टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
श्रीलंकेचा क्रिकेटपटू कुमार संगकारानं आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतलाय. सध्या बांग्लादेशमध्ये सुरू असलेल्या टी-२० वर्ल्डकपनंतर संगकारा ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. तशी घोषणा संगकारानं `संडे आयलंड`शी बोलताना केली.
Mar 17, 2014, 12:26 PM ISTआयसीसी `वर्ल्डकप टी-२०`साठी भारतीय संघ सज्ज
बांग्लादेशमध्ये आशिया चषक स्पर्धेत भारताला हार पत्करावी लागली. मात्र आता भारतीय टीमचं लक्ष बांग्लादेशमध्ये होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टी -20 स्पर्धाचं आहे. १६ मार्चपासून आयसीसी वर्ल्ड टी-२० स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
Mar 11, 2014, 03:00 PM ISTएन. श्रीनिवासन आयसीसीचे नवे अध्यक्ष
बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांची आयसीसीच्या अध्यक्षस्थानी निवड झाली आहे. जुलै २०१४मध्ये ते आयसीसीच्या अध्यक्षपदाचा कारभार स्वीकारणार असून दोन वर्षांसाठी ते या पदावर असतील.
Feb 8, 2014, 03:09 PM ISTसचिनची विकेट काढणाऱ्या शिलिंगफोर्डच्या खेळण्यावर बंदी!
नुकतीच झालेली, सचिनची १९९ टेस्ट आठवतेय... या टेस्टमध्ये शिलिंगफोर्डनं सचिनची विकेट काढली होती. हाच शिलिंगफोर्ड आता त्याच्या बॉलिंगच्या शैलीमुळे अडचणीत आलाय.
Dec 17, 2013, 11:20 AM ISTआयसीसी टेस्ट क्रमवारीत भारत दुसऱ्या स्थानी
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये म्हणजेच आयसीसीच्या टेस्ट रँकिंगमध्ये टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर झेपावलीय. रविवारी आयसीसीनं प्रसिद्ध केलेल्या क्रमवारीयादीत भारतीय संघ हा दुसऱ्या स्थानावर विराजमान झालाय. पहिल्या स्थानाचा मान दक्षिण आफ्रिकेनं पटकवला आहे.
Dec 2, 2013, 07:29 PM ISTरवींद्र जडेजा बॉलिंगमध्ये अव्वल, विराटची पाचमध्ये झेप
भारतीय संघाचा स्पीनर रवींद्र जडेजाने वेस्ट इंडीजच्या सुनील नारायणसह आयसीसी वनडेमध्ये बॉलिंगच्या क्रमवारीतील अव्वल स्थान पटकाविले आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहलीने आणखी सुधारणा करताना चौथ्या स्थानावर उडी घेतली आहे.
Sep 18, 2013, 09:01 AM ISTवर्ल्डकप २०१५ : भारताचा पहिलाच सामना पाकशी
क्रिकेट वर्ल्डकप २०१५ चं वेळापत्रक जाहीर झालंय. हे सामने ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये रंगणार आहेत. भारतासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताचा पहिलाच सामना पाकशी रंगणार आहे.
Jul 30, 2013, 11:19 AM ISTकसोटीमध्ये भारत नंबर दोन
आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी रँकिंगमध्ये भारताने इंग्लंडला मागे टाकून दुसरे स्थान मिळविल्याचे आज जाहीर करण्यात आले. दक्षिण आफ्रिकेने या रँकिंगमध्ये आपले पहिले स्थान कायम राखण्यात यश मिळविले आहे.
Jul 8, 2013, 05:35 PM IST