HMPV Outbreak : कोरोनापेक्षा किती वेगळा आहे HMPV? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं!
HMPV Outbreak : कोरोनापेक्षा किती वेगळा आहे HMPV, कोणाला होणययाचा सर्वाधिक धोका
Jan 6, 2025, 05:11 PM ISTHMPV व्हायरस नेमका किती घातक? तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं...
HMPV Outbreak in china : घाबरण्याआधी आणि चुकीची माहिती पसरवण्याआधी पाहा महत्त्वाची माहिती... सतर्क राहा!
Jan 6, 2025, 11:06 AM ISTघाबरू नका, पण सावध राहा; कोविडसारख्याच HMPV व्हायरसमुळे देशासह राज्यात मार्गदर्शक सूचना जारी
HMPV Virus Outbreak : पाहा काय करावं आणि काय करु नये याबाबतच्या सूचना... चीनमधील विषाणूजन्य आजारानं पुन्हा वाढवली भीती. नवं वर्ष धोक्याचं?
Jan 6, 2025, 08:51 AM IST
गावातल्या गरीबांच्या उपचाराच्या नावे 3 कोटींचं वाहन? वित्त विभागाच्या नकारानंतरही आरोग्य विभाग आग्रही
Maharashtra News Today: आरोग्य विभाग आणि वित्त विभाग यांच्यात खडाजंगी जुंपल्याची माहिती समोर येत आहे.
Aug 17, 2024, 12:01 PM ISTसंजय राऊत यांना 'ते' आरोप भोवणार? आरोग्यमंत्री अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार
Maharashtra Politics : आरोग्य खात्यावर बिनबुडाचे आरोप केल्यामुळे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी म्हटलंय. पत्रकार परिषद घेत तानाजी सावंत यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
Dec 7, 2023, 07:35 PM ISTमुख्यमंत्री शिंदे यांची मोठी घोषणा, आरोग्य यंत्रणेचा कायापालट करण्यासाठी 'व्हिजन 2035'
आरोग्य यंत्रणेचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'व्हिजन 2035' ची घोषणा केली आहे. याअंतर्गत आरोग्यावरील खर्च दुप्पट करण्याबरोबरच गुंतवणूक वाढवण्यात येणार आहे. तसंच औषधखरेदी, रिक्त पद भरती तातडीने पूर्ण करण्यात येणार आहेत.
Oct 9, 2023, 07:55 PM ISTकाय आहे 'आभा हेल्थ कार्ड'? आता डॉक्टरकडे जाताना जुन्या रिपोर्टची कटकट नाही
(Health Sector) आरोग्य विभागातील एका नव्या पर्वाची सुरुवात केंद्र सरकारकडून (Modi Government) करण्य़ात आली आहे. नुकतंच केंद्राकडून आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट आभा (ABHA) म्हणजेच डिजिटल हेल्थ कार्ड (Digital health card) लॉन्च केलं आहे.
Nov 5, 2022, 09:21 AM ISTसेवानिवृत्तीच्या लाभातून कपात आरोग्य विभागाला भोवली, अधिकार्यांवर ॲट्रॉसिटी गुन्हा
अधिकाऱ्यांवर बीड शहर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल
Feb 12, 2021, 02:22 PM ISTपरळीत डॉ. मुंडे हॉस्पिटलवर छापा, आरोग्य विभागाची मोठी कारवाई
डॉ. सुदाम मुंडेचा आणखी एक प्रताप समोर आला
Sep 6, 2020, 11:25 AM ISTदेशभरात एका दिवसात पुन्हा वाढले हजारो रुग्ण; परिस्थिती चिंताजनक
कारण हा आकडा सातत्यानं ....
Jul 28, 2020, 10:32 AM ISTसॅनिटायझरचा अतिवापर, त्वचेला नुकसान पोहोचवू शकतो - आरोग्य विभाग
कोविड-१९ विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. या विषाणूपासून बचावासाठी आज मोठ्या प्रमाणात सॅनिटायझरचा वापर करण्यात येत आहे.
Jul 28, 2020, 08:27 AM ISTनोकरीची संधी, राज्यातील 'या' जिल्ह्यात आरोग्य विभागात २३५ जागांची भरती
सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य विभागात २३५ जागांसाठी भरती करण्यात येणार आहे.
Jul 25, 2020, 07:08 AM ISTआमदार वैभव नाईक कोरोना पॉझिटिव्ह, आरोग्य विभागात खळबळ
वैभव नाईक दौऱ्यादरम्यान अनेकांच्या संपर्कात आल्याने आरोग्य विभागाच्या चिंता वाढल्या आहेत.
Jul 20, 2020, 11:54 PM ISTCoronavirus : मुंबई, ठाणे, पुण्यात तैनात होणार केंद्रीय पथकं
कोरोना प्रभावित कंटेन्मेंट झोनमध्ये ......
May 4, 2020, 12:28 PM IST