मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागात भरती
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत प्रमुख रुग्णालये, विशेष रुग्णालये आणि सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत व प्रसुतिगृहे यांच्या आस्थापनेवरील रिक्त पदे भरण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहेत.
Jul 12, 2014, 09:28 PM ISTआरोग्य विभागातील रिक्त पदं ६० दिवसात भरणार- आव्हाड
आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील सर्व रिक्त पदं पुढील ६० दिवसात त्वरित भरली जातील, अशी माहिती आरोग्य विद्यापीठाचे प्र-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि फलोत्पादनमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
Jun 1, 2014, 02:12 PM IST`सागवान` तस्करीसाठी रूग्णवाहिकेचा वापर
महागड्या सागवान लाकडाची तस्करी करण्यासाठी चक्क आरोग्यविभागाच्या रूग्णवाहिकेचा वापर केल्याची धक्कादायकबाब उघड झाली आहे. जळगाव जिल्ह्यात हा प्रकार उघड झाल्याने आरोग्य विभागाल हादरले आहे.
Mar 4, 2014, 09:16 AM ISTठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात भरती
ठाणे जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी ठाणे अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आरोग्य विभाग, जिल्हा परिषद ठाणे यांच्याकडून कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे.
Feb 6, 2014, 05:19 PM ISTमुंबई महापालिकेच्या <font color=red>आरोग्य विभागात भरती</font>
बृहन्मुंबई पालिकेच्या अंतर्गत प्रमुख वैद्यकीय अधीक्षक खातेप्रमुख यांच्या अखत्यारित असलेल्या १८ उपनगरीय रुग्णालयांच्या आस्थापनेवर कनिष्ठ आहारतज्ज्ञ वर्गातील ९ पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
Jan 7, 2014, 04:50 PM IST<b><font color=red>मुंबई पालिकेत आरोग्य विभागात भरती </font></b>
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यांर्तगत कुटुंब कल्याण व माता बाल संगोपन आणि विशेष अधिकारी (कुटुंब कल्याण) या विभागाच्या आस्थापनेवरील सहाय्यक परिचारिका प्रसविका या संवर्गातील रिक्त आणि संभाव्य रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
Dec 13, 2013, 10:58 AM ISTरात्रीच्या वेळी रुग्णांनी करायचं काय?
पालघर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणारे अनेक उपकेंद्र रात्रीच्या वेळी बंद असल्याची गंभीर बाब झी मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झालीय. त्यामुळं आरोग्यावर कोट्यवधी रुपये खर्च होणाऱ्या आरोग्य खात्याला जाग कधी येईल हा प्रश्नच आहे.
Nov 17, 2013, 10:20 PM IST