आशियाई खेळ

हिरोईन्सला मागे टाकेल असा लूक आणि Attitude! भारताची Bold & Beautiful नेमबाज चर्चेत

Asia Games 2023 : आशियाई खेळांमध्ये भारताकडून खेळणाऱ्या खेळाडूंनी विविध खेळांमध्ये देशाचं नाव उंचावलं आहे. अशाच खेळाडूंमधील ही महिला नेमबाज. 

 

Oct 3, 2023, 08:33 AM IST

Avinash Sable : बीडच्या अविनाश साबळे याने मारलंय मैदान, पठ्ठ्यानं गोल्ड मेडल जिंकलंय!

Avinash Sable, Gold Medal :  एशियन गेम्समध्ये (Asian Games 2023) ३००० मीटर स्टीपलचेस स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळालंय. आशियाई स्पर्धेतील यंदाचं पहिलं गोल्ड मेडल (Gold Medal) मराठमोळ्या अविनाश साबळेनं मिळवून दिलंय. 

Oct 1, 2023, 06:32 PM IST

स्वप्नाची 'सुवर्ण' उडी... आणि अश्रुंच्या धारा!

कोलकाता : लोखंडी पत्र्यांचं उभारलेलं एक शेड... जेवढी लहान जागा तितकीच यात राहणाऱ्या लहानगे, वृद्ध आणि तरुणांची संख्या जास्त... जीर्ण अवस्थेतील एका टीव्हीवर ते आशियाई खेळ पाहत आहेत... त्यांना एक उत्सुकता लागलीय... दुसरीकडे, जकार्तामध्ये सुरू असलेल्या एशियाडच्या हेप्टाथलॉन इव्हेंटमध्ये महिला खेळाडू स्वप्ना बर्मननं सुवर्ण पदकावर कब्जा मिळवला... तसा इथं उपस्थितांच्या आनंदाला पारावार उरला नाही... लहानगे टीव्हीसमोर नाचू लागले, वृद्धां आनंदाश्रू ढाळू लागले... आणि इतर सेलिब्रेशनच्या तयारीला लागले... जवळच्याच काली मातेच्या मंदिरात स्वत:ला कोंडून घेतलेल्या महिलेला ही बातमी समजली तेव्हा तीची शुद्धच हरपली... तोंडातून शब्दही निघेनात.... 

Aug 30, 2018, 03:08 PM IST

एशियन गेम्स २०१८ : भारतीय पथकाचं नेतृत्व करणाऱ्या नीरजबद्दल जाणून घ्या...

नीरज उद्घाटन कार्यक्रमात देशाचा राष्ट्रीय ध्वज हातांत घेऊन भारतीय दलाचं नेतृत्व करताना दिसेल

Aug 18, 2018, 01:01 PM IST

आशियाई खेळ : भारताला जोरदार झटका, मिराबाई चानू बाहेर

मीराबाई चानू या खेळांत सुवर्ण पदकाची प्रबळ दावेदार होती

Aug 7, 2018, 01:10 PM IST

पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा बळी; ढसाढसा रडली सरिता देवी

आशियाई खेळांत ६० किलोग्रॅम गटात भारतीय बॉक्सर सरिता देवी आज पंचांच्या चुकीच्या निर्णयाची बळी ठरलीय. 

Oct 1, 2014, 02:14 PM IST

अपडेट : एशियन गेम्स : भारताकडे एक गोल्ड, एक ब्राँझ

दक्षिण कोरियाच्या इंचियोन इथं सुरु असलेल्या एशियन गेम्स २०१४ मध्ये शूटर्सनं भारतीय मेडल्सचं खात उघडलंय. पहिल्याच दिवशी भारताने एक गोल्ड आणि एक ब्राँझ मेडलची कमाई केली.

Sep 20, 2014, 11:23 AM IST

एशियन गेम्स : 'गंगनम स्टाईल'नं बिगुल वाजलं!

जगभरात धूम उडवून देणाऱ्या ‘गंगनम स्टाईल’नं १७ व्या ‘एशियन गेम्स’ची सुरुवात झालीय. यामध्ये ४५ देशांच्या १३,००० हून अधिक खेळाडुंनी सहभाग घेतलाय.  

Sep 20, 2014, 09:28 AM IST