लंकेवर विजय मिळवत भारताची फायनलमध्ये धडक
श्रीलंकेने विजयासाठी ठेवलेल्या १३९ धावांचा पाठलाग करत १९ षटकात ५ गडी गमावत भारताने विजय मिळवला. विराट कोहली आणि युवराज सिंग यांच्या खेळाच्या जोरावर भारताने विजय निश्चित केला.
Mar 1, 2016, 10:44 PM ISTआशिया कप २०१६ : भारत विरुद्ध श्रीलंका टी-20 Live
आशिया कपमध्ये पाकिस्तानव मात करत आता भारतीय टीम श्रीलंकेवर विजय मिळवण्यासाठी सज्ज झाली आहे.
Mar 1, 2016, 07:08 PM IST'पाकिस्तान फायनलमध्ये भारताविरुद्धच्या पराभवाचा बदला घेणार'
आशिया कपमध्ये भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवाने पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक चांगलाच निराश झालाय. मात्र असे असले तरी फायनलमध्ये पाकिस्तान भारताविरुद्धच्या पराभवाचा बदला घेईल असे त्याला वाटते.
Mar 1, 2016, 04:05 PM ISTरोहित, शिखरच्या खेळण्याबाबत साशंकता
आशिया कपमध्ये सलग दोन विजय नोंदवल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास चांगलाच दुणावलाय मात्र श्रीलंकेविरुद्धच्या आजच्या सामन्यापूर्वी भारताला चिंता सतावतेय ती सलामीवीरांच्या दुखापतीची.
Mar 1, 2016, 09:15 AM ISTश्रीलंकेविरुद्धच्या सामन्याआधी भारताच्या चिंता वाढल्या
आशिया कपमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाची मंगळवारी श्रीलंकेशी लढत होत आहे. नुकताच मायदेशात झालेल्या टी-२० सिरीजमध्ये भारताने लंकेला पराभूत केले होते. त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढलेला आहे मात्र त्याचबरोबर संघातील महत्त्वाच्या खेळाडूंच्या दुखापती हा संघासाठी चिंतेचा विषय बनलाय.
Feb 29, 2016, 03:14 PM ISTपिचनुसार आमचा खेळ झाला नाही - आफ्रिदी
आशिया कपमध्ये भारताकडून हार पत्करल्यानंतर पाकिस्तानचा टी-२० कर्णधार शाहीद आफ्रिदीने पिचनुसार आपल्या संघाचा खेळ झाला नसल्याचे म्हटलेय.
Feb 28, 2016, 08:24 PM ISTअंपायर्सच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करणाऱ्या कोहलीला दंड
आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अंपायर्सच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करणे विराटला चांगलेच महागात पडलंय.
Feb 28, 2016, 06:34 PM ISTसलामीवीर रोहित शर्माला दुखापत
आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दुसऱ्याच दिवशी टीम इंडियाला मोठा झटका बसलाय. मिळालेल्या माहितीनुसार सलामीवीर रोहित शर्माला दुखापत झाल्याचे समजतेय.
Feb 28, 2016, 05:32 PM ISTअंपायरच्या निर्णयावर विराट भडकला तेव्हा...
पाकिस्तानविरुद्धच्या हायवोल्टेज सामन्यात टीम इंडियाच्या विजयाचा हिरो विराट कोहली संपूर्ण सामन्यात जबरदस्त एग्रेशनमध्ये दिसला.
Feb 28, 2016, 01:02 PM ISTभारत-पाक मॅच कोण जिंकणार, अक्रमने व्यक्त केले भाकीत
येत्या रविवारी ढाकामध्ये होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्यात कोण जिंकणार यावर बेटिंग सुरू असले तरी या सामन्याचे भाकीत पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम याने व्यक्त केले आहे.
Feb 23, 2016, 07:18 PM IST