4G इंटरनेट स्पीडमध्ये 'हा' देश आहे अव्वल!
नवी मुंबईचा 4G इंटरनेट स्पीड देशाच्या अन्य शहरांच्या तुलनेत खूप अधिक आहे.
Mar 16, 2018, 09:02 AM ISTआता एका सेकंदात डाऊनलोड होणार 3 सिनेमे, अशी आहे संपूर्ण योजना
इंटरनेट युजर्ससाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे.
Feb 24, 2018, 02:43 PM ISTभारत 4जी मध्ये अव्वल तर इंटरनेट स्पीडमध्ये पिछाडीवर
आजकाल स्मार्टफोन आणि टेलिकॉम कंपन्यांमध्ये 4जी अधिक स्वस्त दरामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी युद्ध सुरू आहे. लवकरच 5जी देखिल उपलब्ध होईल.
Feb 21, 2018, 11:53 PM ISTमोबाईल इंटरनेट स्पीडमध्ये भारत जगात 109व्या क्रमांकावर
भलेही आपल्याकडे टूजी, थ्रीजी इतिहासजमा होऊन फोरजी इंटरनेट आले असेल. तरहीही भारतातील मोबाईल इंटरनेट स्पीड यथातथाच आहे. कारण, जगाच्या तुलनेत मोबाईल इंटरनेट स्पीडचा विचार करता भारताचा क्रमांक 109 वा लागतो.
Dec 12, 2017, 12:53 PM ISTआपल्या फोनचा इंटरनेट स्पीड किती आहे? फक्त १० सेकंदात घ्या जाणून
टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॅरिटी ऑफ इंडियाने नवे अॅप लाँच केलय. याच्या मदतीने युझर्स इंटरनेटचा स्पीड चेक करु शकतात.
Nov 29, 2017, 05:48 PM ISTजिओ ग्राहकांनी करा हे काम....जिओ ४ जीचा स्पीड होईल सुपरफास्ट
तुम्ही जिओ यूजर्स आहात तर तुमच्यासाठी ही बातमी आहे महत्त्वाची. सध्या जिओ आपल्या ग्राहकांना जास्तीत जास्त इंटरनेट देणारे प्लान देतेय. हाय स्पीड इंटरनेटचा दावा करणारा जिओच्या स्पीडबाबत अनेक तक्रारी असल्याचे समोर आलेय. यूजर्सच्या मते जिओ हाय स्पीड इंटरनेटचा दावा करते त्याप्रमाणे स्पीड मिळत नाहीये. सुरुवातीला जिओ ४जीचा स्पीड २० ते २५ एमबीपीएस इतका होता मात्र आता फक्त ३.५ एमबीपीएस इतका मिळतो.
Oct 28, 2017, 12:46 PM ISTरिलायन्स जिओच्या ग्राहकांना झटका, जिओने कमी केला इंटरनेट स्पीड
रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी एक धक्कादायक आणि चिंताजनक बातमी आहे
Oct 20, 2017, 04:14 PM IST२०२० पर्यंत मिळणार 5G इंटरनेट, किती असेल स्पीड?
4G इंटरनेटनंतर आता सरकार 5G सुरू करण्याच्या दृष्टीने पावले उचलत आहे. सरकारने मंगळवारी एक उच्च स्तरीय 5G समितीची स्थापना केली आहे.
Sep 26, 2017, 05:15 PM ISTरिलायन्स जिओने इंटरनेट स्पीडमध्ये सर्व कंपन्यांना टाकलं मागे
जेव्हापासून रिलायंसने जिओ मार्केटमध्ये लॉन्च केला आहे तेव्हापासून जिओ वेगवेगळे रेकॉर्ड स्थापिक करत चालली आहे. दूरसंचार नियामक ट्रायच्या नव्या रिपोर्टनुसार डाउनलोड स्पीडमध्ये मार्च महिन्यापर्यंत रिलायंस जिओ टॉपवर होती.
May 4, 2017, 09:50 AM ISTरिलायन्स जिओचा इंटरनेट स्पीड नक्की किती?
4G इंटरनेट स्पीडमध्ये रिलायन्स जिओ आघाडीवर आहे. ट्रायनं दिलेल्या आकडेवारीमध्ये ही बाब स्पष्ट झाली आहे.
Apr 4, 2017, 05:00 PM ISTमोबाईल इंटरनेटचा स्पीड वाढवण्यासाठी टीप्स
अनेक जण त्यांच्या स्मार्टफोमधल्या इंटरनेट स्पीडमुळे हैराण झालेले असतात. त्यांना हवा तसा इंटरनेट स्पीड मिळत नाही. 3G आणि 4G प्लान असतांनाही इंटरनेटला तसा स्पीड मिळत नाही. पण काही अशा टीप्स आहेत ज्याने तुम्ही तुमच्या मोबाईलमधील इंटरनेटचा स्पीड वाढवू शकता.
Mar 26, 2017, 10:58 AM ISTखूशखबर! जिओने इंटरनेट स्पीडच्या बाबतीत इतरांना टाकलं मागे
आतापर्यंत लोकांना रिलायंस जिओचं सिम वापरतांना इंटरनेटची स्पीड ही सगळ्यांचीच तक्रार होती. पण आता असं नाही होणार. कारण रिलायंस जिओच्या नेटवर्कवर आता डाउनलोड स्पीड जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून दुप्पट झाली आहे. जिओची स्पीड आता 17.42 मेगाबाईट प्रती सेकंड (एमबीपीएस) झाली आहे.
Mar 7, 2017, 02:07 PM ISTलवकरच गुगल इंटरनेचा स्पीड १०० पटीने वाढवणार
ही बातमी देशभरातील ३ अब्ज इंटरनेट वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही इंटरनेटवरून गाणी, व्हिडीओ, फोटोज अपलोड करतात तेव्हा तुम्हाला खूप सारा वेळ वाया घालवावा लागतो.
Jan 31, 2015, 08:57 PM ISTयेतंय सुपरफास्ट 'गुगल फायबर'
इंटरनेटच्या युगात जगाला जोडणा-या गुगलने जगातील सर्वाधीक स्पीड आसलेली इंटरनेट सेवा आज सुरु केली. या इंटरनेटचा स्पीड एक गिगाबाईट प्रती सेकंद आहे. ऑप्टिकल फाइबरचा वापर करणारी ही सेवा जगातील सर्वाधिक वेगवान इंटरनेट सेवा आहे.
Jul 28, 2012, 09:20 PM IST