इंटरनेट

Jio ची धमाकेदार ऑफर, लवकरच 1 GBPS स्पीडने चालणार इंटरनेट

इंटरनेट आणि फोननंतर आता रिलायन्स जिओ फिक्स्ड ब्रॉडबँड तसेच टीव्ही इंडस्ट्रीमध्ये धमाल करणार आहे.

Oct 30, 2017, 04:01 PM IST

मोबाईलला नेटवर्क नसतानाही करा बिनधास्त कॉल

तुमच्या मोबाईलला नेटवर्क असो किंवा नसो, आता तुम्हाला देशाच्या कोनाकोपऱ्यात कुठेही मोबाईल किंवा लँडलाईन नंबरवर विनासायास संपर्क साधता येऊ शकणार आहे.

Oct 25, 2017, 10:41 AM IST

व्हिडिओ: 'मेरे रश्के कमर' तरूणींचा बोल्ड डान्स; इंटरनेट यूजर्सचा कलेजा खलास

माहिती आणि कलेवरची मक्तेदारी मोडीत काढत इंटरनेटने सर्वसामान्यांसाठी एक नवे दालन खुले करून दिले. ज्यामुळे आपले ज्ञान, माहिती आणि कला जगभरातील अनेकांपर्यंत पोहोचवणे सोपे होऊन गेले. त्यातही युट्यूबने लोकांना नवा प्लॅटफॉर्म उपलबद्ध करून दिला. ज्याद्वारे अनेक लोक व्हिडिओ अपलोड करून आपली कला दाखवत आहेत.

Oct 24, 2017, 09:55 AM IST

मोदी सरकार लवकरच गावांना देणार इंटरनेट सुविधा

मोदी सरकारने 'डिजिटल इंडिया' च्या माध्यमातून सर्व गावांना इंटरनेटने जोडण्यासाठी पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे.

Oct 21, 2017, 06:19 PM IST

इंटरनेटवर व्हायरल होतायत संजय दत्तच्या मुलीचे फोटो

सारा अली खान आणि जान्हवी कपूरनंतर आता आणखी एक स्टार किड चर्चेत आलेय. ही दुसरी तिसरी कोणी नसून संजय दत्तची मुलगी त्रिशाला आहे. खरंतरं, त्रिशाला अनेकदा आपल्या फोटोंवरुन चर्चेत असते. 

Oct 21, 2017, 03:50 PM IST

या सिमने विना इंटरनेट सुरु राहणार अमर्याद facebook आणि WhatsApp

रिलायन्स जिओ बाजारपेठेत दाखल झाल्यानंतर डेटा प्लॅन स्वस्त झालाय. परंतु जर तुम्हाला असे सिम मिळाले तर विना इंटरनेट व्हाट्सअॅप, फेसबूक, टेलीग्राम, बीबीएम, वीचॅट आणि इंटरनेट सारख्या सामाजिक संदेश सेवा सहज वापरु शकता. हो ते शक्य झालेय. हे वास्तव आहे.

Oct 13, 2017, 12:40 PM IST

आम्ही इंटरनेटवर ट्रोलिंग आणि हिंसेचं समर्थन नाही करत - मोहन भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिल्लीमध्ये बोलत असतांना म्हटलं की, "आम्ही सोशल मीडियावर ट्रोलिंग आणि हिंसेच्या वृत्तीचं समर्थन नाही करत.".

Sep 12, 2017, 03:30 PM IST

राम रहिम प्रकरणाच्या निकालाआधी इंटरनेट आणि मोबाईल सेवा बंद

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीमविरोधातील १५ वर्षांपूर्वीच्या बलात्कार प्रकरणी शुक्रवारी निकाल येणार आहे. राम रहीमबाबत येणारा निकाल पाहता हरियाणा सरकारने कलम १४४ लागू केले आहे. २५ ऑगस्टला राज्यातील शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. २४ आणि २५ ऑगस्टला सरकारी सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे.

Aug 24, 2017, 03:06 PM IST

इंटरनेट हल्ल्यांच्या रडारवर भारत...

आंतरराष्ट्रीय स्तरावर आयटी हल्ल्यांचा वेग वाढलाय. वेब अॅप्लिकेशनच्या माध्यमातून वायरस हल्ल्यांच्या टार्गेटवर भारताचा क्रमांकही आघाडीवर आहे. 

Aug 23, 2017, 04:33 PM IST

'ब्लू व्हेल' खेळ इंटरनेटवरून हटवा - मनेका गांधींची मागणी

केंद्रिय महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी 'ब्ल्यू व्हेल' या खेळाला इंटरनेटवरून हटवण्याची मागणी गृहमंत्रालयाला केली आहे.  

Aug 15, 2017, 12:14 PM IST

इंटरनेटच्या वापरानं जिल्हा परिषदेच्या शाळेला ८ लाखांचा निधी

इंटरनेटच्या योग्य वापराने चांगलं काम उभं करता येऊ शकतं हे पालघर जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक विजय पावबाके यांनी दाखवून दिलंय.

Aug 13, 2017, 07:14 PM IST

आणखी स्वस्त होणार मोबाईल इंटरनेट, फोन कॉल्स; पाहा काय आहे कारण?

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) घेतलेल्या निर्णयामुळे भारतीय ग्राहकांची पुन्हा एकदा दिवाळी होणार आहे

Aug 13, 2017, 05:47 PM IST

फेसबुकवर गहजब माजवणारं हे आहे saraha.com

तुमचं एखाद्या व्यक्तीवर क्रश आहे... किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात राग आहे... आणि हेच प्रेम किंवा राग व्यक्त करण्याची संधी तुम्हाला मिळत नाही... तर सोशल मीडियावर ही संधी सध्या उपलब्ध झालीय. 

Aug 10, 2017, 05:45 PM IST

BSNLचं गिफ्ट : आता मिळणार ६ पट जास्त डेटा

सरकारची टेलीकॉम कंपनी बीएसएनएलनं १ जुलैपासून सगळ्या पोस्टपेड ग्राहकांना ६ पट जास्त इंटरनेट डेटा द्यायचा निर्णय घेतला आहे.

Jul 1, 2017, 09:20 AM IST