सॅमसंगच्या स्मार्टफोनवर तीन महिन्यांपर्यंत फुकट अनलिमीटेड इंटरनेट
सॅमसंगचा स्मार्टफोन आणि रिलायंस जिओचं सीमकार्ड वापरणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे.
Jul 14, 2016, 05:53 PM IST८० रुपयांत १ जीबी ४जी डेटा
येत्या १५ ऑगस्टपासून रिलायन्स जिओची ४जी सेवा सुरु होतेय. या प्लॅनअंतर्गत यूजर्सना अवघ्या ८० रुपयांत ४जी स्पीडने १ जीबी डेटा मिळणार आहे. तसेच या प्लॅनमध्ये यूजर्सना फ्री कॉलचीही सुविधा आहे.
Jul 14, 2016, 11:14 AM IST९३ रुपयांत १० जीबी ४जी डेटा
२जी, ३जीला मागे सारत सध्या ४जीचे युग सुरु झालेय. मात्र अनेकांना हा डेटापॅक परवडत नसल्याने काहीजण अद्यापही २जी आणि ३जीचा वापर करतायत. मात्र रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी स्वस्तात मस्त ऑफर घेऊन येत आहे.
Jun 24, 2016, 01:15 PM ISTआयडियाची सर्वांसाठी इंटरनेट सुविधा, मिळणार फ्री इंटरनेट
इंटरनेटचा वापर न करणाऱ्या लाखो ग्राहकांसाठी दूरसंचार कंपनी आयडियाने बुधवारी सर्वांसाठी इंटरनेट या योजनेची सुरुवात केलीये. या योजनेअंतर्गत प्रीपेड ग्राहक आणि इंटरनेटचा वापर न करणाऱ्या यूजर्सला एका महिन्यासाठी १०० एमबी डेटा फ्री मिळणार आहे.
Jun 23, 2016, 01:40 PM ISTअमेझिंग : जुहू बीचवर तिघांचा जबरदस्त डान्स इंटरनेटवर व्हायरल
मुंबईच्या जुहू बीचवर तीन तरूणींनी केलेला डान्स सध्या इंटरनेटवर फारच व्हायरल होत आहे. तनया चामोली, मोक्षदा आणि हर्षिता यांचा सियाज् चेप थ्रील्स डान्सने धुमाकूळ घातला आहे.
Jun 14, 2016, 05:52 PM IST90 दिवसांसाठी फुकटात 4G इंटरनेट, 4500 मिनीटांचं कॉलिंग
स्मार्टफोनवर 4G इंटरनेट वापरायला उत्सुक असणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे.
Jun 10, 2016, 06:53 PM ISTइंटरनेट शिवाय व्हॉट्सअॅपवर करा चॅटिंग
इंटरनेटशिवायही तुम्ही व्हॉट्सअॅप वापरू शकता हे तुम्हाला माहित होते का? एवढेच नव्हे तर रोमिंगमध्ये कोणत्याही अडथळ्याशिवाय व्हॉट्सअॅप वापरू शकता.
Jun 4, 2016, 02:07 PM ISTलवकरच, युजर्सला फ्री मिळणार इंटरनेट सुविधा!
लवकरच भारतातील नागरिकांना स्वस्त दरात किंवा फ्री मध्ये इंटरनेट सेवा मिळू शकतात.
May 28, 2016, 06:54 PM ISTअसा करा अॅडल्ट कन्टेंन्ट ब्लॉक
दिवसेंदिवस कॉम्पूटर आणि इंटरनेट यांचा वापर वाढतच चालला आहे. केवळ प्रौढांमध्येच नाही तर अगदी लहान मुलंही याचा वापर सर्रासपणे करत आहेत. इंटरनेट आणि कॉम्पूटरचे जसे वाईट तसेच चांगलेदेखील फायदे आहेत.
May 28, 2016, 06:39 PM ISTइंटरनेट आणि बॅलेन्स नसतांना ही करा फ्री कॉलिंग
इंटरनेट नसतांना आणि टॉकटाईम नसतांना ही जर तुम्हाला फोनवर बोलता आलं तर...? पण आता हे शक्य होणार आहे. आता तुम्ही फ्रीमध्ये फोनवर बोलू शकणार आहात.
Apr 30, 2016, 05:40 PM ISTमोबाईल इंटरनेट वापरणाऱ्यांसाठी 'अच्छे दिन'
मोबाईल फोन आणि इंटरनेट वापरणाऱ्यांसाठी अच्छे दिन येणार आहेत. सरकारने स्पेक्ट्रम यूजेस चार्जेस (एसयूसी) कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने मोबाइल सर्विस ऑपरेटर्सकडून एडजस्टेड ग्रॉस रेवेन्यू मध्ये ५ टक्के रक्कम स्पेक्ट्रम चार्जेसची घेत होती. सरकारने हे चार्जेस आता ३ टक्के केले आहे.
Apr 4, 2016, 05:12 PM ISTकिंग खानच्या कन्येचे फोटो व्हायरल
किंग खान शाहरुखची मुलगी सुहानाचे फोटो सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. एका पार्टीतले, सुहानाचे हे फोटो असल्याची चर्चा आहे.
Mar 27, 2016, 11:37 AM ISTइंटरनेटवरच्या या 10 गोष्टी करु शकतात अडचण
कोणत्याही गोष्टीसाठी सध्या आपण इंटरनेटचा वापर करतो, आणि इंटरनेटवरही आपल्याला या गोष्टींची बहुतेक वेळा समाधानकारक उत्तरं मिळतात.
Mar 24, 2016, 07:44 PM ISTहृतिक-कंगना वादाने इंटरनेट तापलं
मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्यातला वाद विकोपाला गेलाय.
Mar 19, 2016, 03:22 PM ISTआजोबांच्या 'त्या' फोटोमुळे सारं इंटरनेट संतापलं
वॉशिंग्टन : शुक्रवारी ट्वीटरवर एका फोटोने धुमाकूळ घातला.
Mar 19, 2016, 12:06 PM IST