इंटरनेट सेवेचा सरकारी कार्यालयांना फटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 16, 2016, 12:13 PM ISTऑनलाईन डेटिंग म्हणजे एचआयव्हीला निमंत्रण
वॉशिंग्टन : अमेरिकेतील रोहड आयलँडविषयी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Mar 14, 2016, 11:59 AM ISTइंटरनेटवरच्या 'त्या' जाहिरातींवर कारवाई करा
इंटरनेटवर सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाच्या जाहिरातींवर कारवाई करा
Mar 10, 2016, 04:29 PM ISTस्त्रियांकडूनच इंटरनेटचा अधिक वापर!
विविध वयोगटातील पुरुषांच्या तुलनेत महिला इंटरनेटचा मोठ्या प्रमाणावर.
Mar 9, 2016, 06:30 PM ISTतीन तासांचा व्हिडिओ डाऊनलोड होणार केवळ ५ सेकंदात!
लंडन : आपल्या देशात सध्या ४जी इंटरनेटचे वारे वाहात आहेत.
Feb 23, 2016, 12:01 PM ISTइंटरनेटचा स्पीड वाढवण्यासाठी टीप्स
आज इंटरनेट वापरणाऱ्यांची सख्या वाढली आहे. पण भारतात अजूनही इंटरनेटशी संबंधीत अधिक समस्या दिसतात. इंटरनेटचा स्पीड अजूनही कमी आहे.
Feb 17, 2016, 05:49 PM ISTइंटरनेटवरुन डाऊनलोड करता येणार अकल्पित गोष्टी...पाहा कसं काय ते?
लंडन : 'जोपर्यंत तंत्रज्ञानाद्वारे खाणं डाऊनलोड करता येणार नाही तोपर्यंत आमचा तंत्रज्ञानावर विश्वास बसणार नाही' या आशयाचा एक विनोद इंटरनेटवर नेहमी वाचायला मिळतो.
Feb 17, 2016, 04:51 PM ISTइंटरनेटचा खर्च वाचवण्यासाठीचे 4 फंडे
स्मार्टफोनवर इंटरनेट डेटा लवकर संपतो, ही तर जवळपास प्रत्येकाचीच तक्रार असते.
Feb 6, 2016, 05:00 PM ISTहे आहे मोस्ट पॉप्युलर २५ पासवर्ड
जर तुमचा पासवर्ड 123456, password, welcome, dragon, login, 12345678 या पैकी कोणता असले तर तो लगेच बदला. पासवर्ड मॅनेजमेंट कंपनी स्प्लॅशडेटाने गेल्यावर्षी लीक झालेल्या मोस्ट पॉप्युलर पासवर्डची यादी जाहीर केलीये. यात 123456 हा पासवर्ड टॉपवर आहे.
Jan 21, 2016, 04:00 PM ISTVIDEO : इंटरनेट स्पीड वाढवण्याच्या सोप्या टिप्स!
तुमच्या घरी लॅपटॉप किंवा कम्प्युटर आहे... त्याला इंटरनेट कनेक्शन आहे... परंतु, कासवाच्या गतीनं चालणाऱ्या इंटरनेटनं तुम्हाला वैताग आणलाय.
Jan 12, 2016, 12:18 PM ISTगुगलचा उपक्रम | ग्रामीण महिलांना इंटरनेटशी जोडण्याचे प्रयत्न
आजच्या दिवसभरातील एक अत्यंत चांगली बातमी. देशातील ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांना इंटरनेटशी जोडण्यासाठी गुगलने एक खास उपक्रम हाती घेतला आहे.
Dec 16, 2015, 08:59 PM ISTअश्लील फोटो इंटरनेटवर टाकण्याची धमकी
सत्संगमध्ये एका अल्पवयीन मुलीसोबत ओळख करून तिला आपल्या जाळ्यात फसवणाऱ्या दोन तरुणांविरोधात पोलिसात एका तरुणीने तक्रार नोंदवली आहे.
Dec 13, 2015, 10:32 PM ISTइंटरनेटशिवाय आता फेसबुक वापरा
फेसबुक ही सोशल मीडियावरील सर्वात लोकप्रिय साईट आहे. दिवसेंदिवस फेसबुक वापरणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. फेसबुक युजर्स अधिक वाढवण्याच्या दृष्टीने फेसबुकने मोबाईल अॅपमध्ये नवे अपडेट आणले आहे.
Dec 12, 2015, 03:35 PM ISTइंटरनेटशिवाय हाईकवरुन पाठवा मेसेज
हल्ली इंटरनेटशिवाय स्मार्टफोनवाल्यांचे पान हलत नाही. नेट नसेल तर त्या स्मार्टफोनचा वापर शून्य. इन्स्टंट मेसेजिंग चॅटसाठी मोबाईल डेटा, वायफाय गरजेचे असते. मात्र हाईक मेसेंजर अॅपवरुन इंटरनेटशिवाय तु्म्ही मेसेज पाठवू शकणार आहात.
Dec 8, 2015, 12:30 PM IST'कामसूत्र'बाबत मागवलं नेटकऱ्यांचं मत
'कामसूत्र' हा शब्द ऐकला की त्याकडे अश्लिल शब्दाच्या दृष्टीकोनातून पाहिलं जातं. कामसूत्र हा शब्द साहित्यिकदृष्ट्या कितीही चांगला असला तरी त्याबद्दलची समाजात असलेली प्रतिमा बघता कोणाही त्या शब्दाचा वापर करणं टाळतं.
Dec 2, 2015, 07:27 PM IST