इंटरनेट

BSNL चा धमाकेदार प्लान, 99 रुपयांत मिळणार 20Mbps स्पीड

पाहा काय आहे हा प्लान

Jun 7, 2018, 11:56 AM IST

BSNLचा धमाका, ग्राहकांना मिळतोय 1500 GB इंटरनेट डेटा

सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने इतर टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी आपला जबरदस्त प्लान लॉन्च केला आहे. 

May 17, 2018, 08:23 PM IST

विमानातल्या वाय-फायसाठी लागणार एवढे पैसे

विमानातून प्रवास सुरू करताना आपला मोबाईल बंद करा असा संदेश वैमानिक देत असतो मात्र आता आपण मोबाईल फोन विमानात वापरू शकाल. 

May 2, 2018, 11:07 PM IST

'इंटरनेट'वर नव्हे तर या ठिकाणी सापडू शकतो तुमच्या स्वप्नातील 'जोडीदार'

तुमच्या फ्रेंड्सच्या गॅंगमध्ये तुम्ही एकटेच 'सिंगल' आहात का? 

Apr 25, 2018, 11:31 AM IST

भाजपचे मुख्यमंत्री म्हणे, महाभारत काळापासूनच इंटरनेट !

महाभारत काळापासूनच इंटरनेट होते, असा जावाई शोध भाजपने नेते आणि त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी लावलाय. 

Apr 18, 2018, 10:16 AM IST

दलित आंदोलनाला प्रत्यूत्तर... सवर्ण उतरणार रस्त्यावर, इंटरनेट सेवा बंद

एससी /सटी कायदा शिथिल करण्याविरोधात २ एप्रिल रोजी दलित संघटनांकडून करण्यात आलेल्या राष्ट्रव्यापी आंदोलनाच्या विरोधात मध्यप्रदेशातील सवर्ण रस्त्यावर उतरणार आहेत. सवर्ण संघटनांनी १० एप्रिल रोजी आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय. कोणतीही संभावित हिंसा रोखण्यासाठी मध्यप्रदेशातील काही जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीय. सोबतच शाळांना सुट्टी घोषित करण्यात आलीय. 

Apr 9, 2018, 04:44 PM IST

मोबाईल इंटरनेट स्पीडमध्ये भारत कितवा?

मोबाईल इंटरनेट डाऊनलोड स्पीडमध्ये भारत जगभरात १०९व्या क्रमांकावर आहे.

Mar 26, 2018, 09:34 PM IST

नागपूर | इंटरनेटच्या माध्यमातून जावळ विधी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 22, 2018, 11:37 AM IST

वायफाय बंद केल्यामुळे पतीने पत्नीला केली जबरदस्त मारहाण...

 स्मार्टफोन आणि इंटरनेटचे आपल्या मनातील जाळे अधिक घट्ट होत जात आहे, 

Mar 9, 2018, 11:20 AM IST

अॅण्ड्रॉईड फोनवर गूगल सर्च हिस्ट्री डिलीट करण्याचा सोपा मार्ग

जे यूजर्स या स्क्रिनशॉस्ट्सना सेव करू इच्छितात ते वरील प्रद्धत फॉलो करू शकतात. तसेच, फीचरला डीसेबलही करू शकतात. याशिवाय स्टोअर केलेले स्क्रिनशॉटही डिलीट करता येऊ शकतात.

Mar 4, 2018, 12:02 PM IST

इंटरनेटवरही मराठी भाषा 'अभिजात' होणे गरजेचे

आज खऱ्या अर्थाने मराठीला इंटरनेटवर अभिजात भाषेचा दर्जा आपण, आपल्या दर्जेदार लिखाणातून मिळवून देऊ शकतो आणि याची आता गरज आहे.

Feb 24, 2018, 01:54 PM IST

सोशल मीडियावर चर्चेत प्रियाने दिली पहिली प्रतिक्रिया

व्हॅलेंटाईन डेच्या आधी इंटरनेटवर एका तरुणीचा व्हिडिओ चांगलांच व्हायरल होत आहे. ऑफीस, घर, कॉलेज सगळीकडे याच मुलीची चर्चा आहे.

Feb 13, 2018, 12:58 PM IST

'जिओ'ची मक्तेदारी संपवण्यासाठी सरसावली ही कंपनी...

स्मार्टफो युझर्ससाठी एक खुशखबर आहे. आता, तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर वापरणारं इंटरनेट आणखीन स्वस्त होण्याची चिन्हं निर्माण झालीत.

Feb 5, 2018, 09:02 PM IST

LED बल्ब देणार सुपरफास्ट इंटरनेट ! डाऊनलोड स्पीड 10GB/sec

आजकाल जगभरात आबालवृद्ध  इंटरनेटच्या जाळ्यात ओढले गेले आहेत.

Jan 30, 2018, 11:22 AM IST

JIO यूजर्सना फक्त आज मिळणार बंपर फायदा, या ऑफरचा शेवटचा दिवस

नव्या वर्षाच्या सुरुवातीला रिलायन्स जिओनं त्यांच्या यूजर्सना जबरदस्त ऑफर दिली होती.

Jan 15, 2018, 05:44 PM IST