आयपीएलच्या फॅन्ससाठी मोठी बातमी, सामन्यांच्या वेळेत होणार बदल
जर तुम्ही आयपीएलचे चाहते आहात तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. आयपीएलच्या नव्या सीझनमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. ज्याचा फायदा निश्चितच प्रेक्षकांना होणार आहे.
Nov 30, 2017, 05:52 PM ISTक्रिकेटने दिली साथ गरिबीशी केले दोन हात; कहाणी मजूर बापाच्या क्रिकेटपटू मुलाची
भ्रष्टाचार, ग्लॅमर, प्रसिद्धी आणि फिक्सिंग अशा गोष्टींमुळे आज आयपीएल बदनाम आहे. तरीसुद्धा, देशभरातील अनेक क्रिकेटपटूंचे नशिब घडविण्यात आणि बदलवण्यातसुद्धा आयपीएल कारणीभूत ठरले हे आपणास नाकारता येणार नाही. नाथू सिंह या आयपिएल खेळाडूच्या उदाहरणातून हे ठळकपणे पुढे येऊ शकते.
Sep 10, 2017, 03:11 PM ISTमुंबई इंडियन्सला या खेळाडूमुळे फायनलमध्ये प्रवेश, कुंबळेच्या रेकॉर्डची बरोबरी
आयपीएल-१०मध्ये मुंबई इंडियन्सला फायनलचे तिकिट मिळवूण देणाऱ्या कर्ण शर्माने आपल्या नावावर एक रेकॉर्ड केलाय. त्यांने अनिल कुंबळे यांच्या रेकॉर्डची बरोबरी केली.
May 20, 2017, 11:45 AM ISTभुवनेश्वर कुमार - अभिनेत्री अनुश्रमी यांचे डेटिंग, भुवीचे स्पष्टीकरण
टीम इंडियाचा भुवनेश्वर कुमार यांचा क्लिन बोल्ड अभिनेत्री अनुश्रमी सरकार हिने केल्याचे वृत्त जोरदार आहे. ते दोघे डेटिंग करत असल्याचे सांगितले आहे.
May 20, 2017, 11:11 AM ISTजाणून घ्या आयपीएल २०१७ चे संपूर्ण वेळापत्रक
नवोदित क्रिकेटपटूंसाठी इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल मोठे व्यासपीठ मानले जाते. यंदा आयपीएलच्या मोसमाला ५ एप्रिलपासून सुरुवात होतेय.
Feb 16, 2017, 09:58 AM IST`आयपीएल`चा सातवा सीझन साऊथ आफ्रिकेत?
इंडियन प्रीमियर लीगचा सातवा सीझन देशाबाहेर होण्याची शक्यता आहे. सातव्या मोसमातील स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत होऊ शकते.
Feb 13, 2014, 07:35 PM ISTस्पॉट फिक्सिंग : रवी शास्त्री चौकशी समितीचे अध्यक्ष?
चेन्नई सुपर किंग्जचा मुख्य कार्यकारी अधिकारी गुरुनाथ मयप्पन याचा या फिक्सिंगमधील सहभागाची चौकशी करण्यासाठी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाकडून (बीसीसीआय) तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात येणार आहे.
May 28, 2013, 03:29 PM ISTख्रिस गेलचं झपिंग झपाक, जलदगती विक्रमी दीडशतक
आयपीएल-६मध्ये बंगळुरुकडून खेळताना ख्रिस गेलची वादळी बॅटींग पाहायला मिळाली. गेलनं ३० बॉलमध्ये १०२ रन्स करत जलदगती विक्रमी शतक ठोकलं. खणखणीत चौकार आणि षटकारांची उतुंगबाजी करत शतक बजावली.
Apr 23, 2013, 05:53 PM ISTआयपीएल खेळाडूंचा फेब्रुवारीत लिलाव
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पाचव्या सत्रासाठी बंगळूरमध्ये खेळाडूंचा लिलाव होईल. हा लिलाव चार फेब्रुवारीला होणार असल्याचे आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले.
Jan 27, 2012, 11:30 AM IST