कसा झाला शीना बोराचा खून ?
शीना बोरा हत्याप्रकरणाचं गूढ लवकरच उकलण्याची शक्यता आहे.
May 11, 2016, 08:42 PM ISTइंद्राणी मुखर्जीचा तुरुंगातला चेहरा आला समोर
शीना बोरा मर्डर केसची मुंबईच्या सेशन्स कोर्टामध्ये सुनावणी सुरु आहे.
Mar 12, 2016, 05:13 PM ISTYear Ender 2015 : गुन्हेगारी विश्वातील उल्लेखनीय घटना
२०१५ या सालात अनेक धक्कादायक घटना घडल्या आणि उघडकीसही आल्या... अंगावर शहारे उभ्या करतील अशा या गुन्हेगारी स्वरुपाच्या घटना होत्या.
Dec 16, 2015, 08:48 PM ISTशीना हत्येत पीटर मुखर्जी मास्टरमाईंड?
शीना बोरा हत्येप्रकरणी उद्योगपती पीटर मुखर्जीला आणखी तीन दिवसांसाठी सीबीआय कोठडी सुनावण्यात आलीय. शीनाच्या हत्येमागे आर्थिक कारणं असून ही कारणं मिटवण्याचा प्रयत्न इंद्राणी आणि पीटरने केली आहेत, असा सीबीआयचा संशय आहे.
Nov 24, 2015, 10:08 AM ISTशीना बोरा करत होती इंद्राणीला ब्लॅकमेल : सीबीआय
बहुचर्चित शीना बोरा हत्याकांड प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. शीनाच्या हत्येमागे केळ पैसा हे एकमेव कारण नव्हते तर शीनाकडून इंद्राणीला वारंवार केले जाणारे ब्लॅकमेलिंग आणि तिचे राहुलशी असलेले संबंधही हत्येस कारणीभूत होते, अशी माहिती सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने दिली.
Nov 21, 2015, 02:59 PM ISTशीना बोरा हत्या प्रकरणात पाहा, पीटर मुखर्जीची काय होती भूमिका
शीना बोरा हत्या प्रकरणात पाहा, पीटर मुखर्जीची काय होती भूमिका
Nov 20, 2015, 09:04 PM ISTइंद्राणी मुखर्जीला डेंग्यूची लागण?
शीना बोरा हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी इंद्राणी मुखर्जी हिला डेंग्यू झाल्याची शक्यता आहे. तिची तब्येत ढासळल्याने पुन्हा एकदा तिला जे. जे. रुग्णालयात बुधवारी दाखल करण्यात आलेय.
Oct 29, 2015, 09:59 AM ISTइंद्राणी मुखर्जी हिने आत्महत्येचा प्रयत्न केला नाही
शीना बोरा हत्या प्रकरणातील संशयीत प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जी हिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला नसल्याचा कबुली जबाब दिलाय. ताण, अशक्तपणा आणि रक्तातील साखरेचे प्रमाण घटल्याने इंद्राणीला ग्लानी आली होती. त्यात ती बेशुद्ध पडल्याची माहिती पुढे आली आहे.
Oct 10, 2015, 09:29 PM ISTइंद्राणीच्या सीबीआय चौकशीला परवानगी; आर्थिक हेराफेरीही उघड होणार?
सस्पेन्स आणि थ्रिलरनं ओतप्रोत भरलेल्या शिना बोरा प्रकरणातील तीनही आरोपींच्या सीबीआय चौकशीला न्यायालयानं परवानगी दिलीय.
Oct 7, 2015, 01:38 PM ISTअखेर इंद्राणी शुद्धीवर, पण बेशुद्धीचं गूढ कायम!
शीना बोरा खून प्रकरणातील गेले तीन दिवस बेशुद्ध असलेली मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी रविवारी शुद्धीवर आली. तसंच ती कोठडीत बेशुद्ध होण्यास तणावमुक्तीसाठीच्या औषधांचा ओव्हरडोस कारणीभूत असल्याचं आधीचं आपलं ठाम विधान जे.जे.हॉस्पिटलचे डीन डॉ. तात्याराव लहाने यांनी मागं घेतल्यानं तुरुंगाधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडलाय.
Oct 5, 2015, 10:06 AM ISTइंद्राणी मुखर्जीवरील धोका टळला - तात्याराव लहाने
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 4, 2015, 05:04 PM ISTइंद्राणीची प्रकृती स्थिर पण गंभीर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 4, 2015, 08:14 AM ISTगोळ्यांच्या ओव्हरडोसमुळे इंद्राणी बेशुद्ध नाही : रिपोर्ट, प्रकृती चिंताजनक
शीना बोरा हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिने अती गोळ्या सेवन केले नसल्याचे फॉरेन्सिक लॅबच्या तपासणीनंतर पुढे आले आहे. मात्र, तिची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, इंद्राणीला हॉस्पीटलमध्ये जाऊन भेटण्याची वकिलांची मागणी विशेष सीबीआय न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
Oct 3, 2015, 08:12 PM ISTइंद्राणीची प्रकृती अद्याप गंभीर; महाराष्ट्र सरकारनं दिले चौकशीचे आदेश
आपली मुलगी शीना बोरा हिच्या हत्येच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या इंद्राणी मुखर्जी हिनं काही गोळ्या जास्त प्रमाणात घेतल्यानं तिला तातडीनं तुरुंगात हलवण्यात आलं. इंद्राणीला हॉस्पीटलमध्ये भरती करव्या लागण्याच्या घटनेच्या चौकशीचे आदेश महाराष्ट्र सरकारनं दिलेत.
Oct 3, 2015, 09:46 AM IST