इजिप्तच्या रहस्यमयी पिरॅमिडचा गुप्त दरवाजाआड दडलयं काय? 4400 वर्षानंतर रहस्य उलगडणार
4400 वर्षानंतर इजिप्तच्या रहस्यमयी पिरॅमिडचा गुप्त दरवाजा उघडला जाणार आहे जगासमोर येणार मोठं सत्य येणार आहे,
Oct 31, 2024, 07:20 PM ISTगाझाला का म्हटलं जातं जगातील सर्वात मोठं 'खुले कारागृह'?
GazaPatti : गाझा पट्टी हे पश्चिममधील भूमध्य सागर आहे. उत्तर आणि पूर्वेत इस्त्रायलची भूमी आहे. गाझा 20 लाखाहून अधिक फिलिस्तीनियांचे घर आहे.
Oct 13, 2023, 11:27 AM IST4400 वर्षानंतर उघडणार इजिप्तच्या रहस्यमयी पिरॅमिडचा गुप्त दरवाजा; जगासमोर येणार मोठं सत्य
इजिप्त म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते तिथले पिरॅमिड्स आणि अर्थातच त्यात ठेवलेल्या ममी... आजवर या ममींबाबत बरीच माहिती उपलब्ध झालेय. आता अशाच एका रहस्मयी पिरॅमिडचा गुप्त दरवाजा उघडला जाणार आहे.
Sep 30, 2023, 05:01 PM ISTकैरोमध्ये मोदी-मोदीचा नारा, 'शोले'तल्या गाण्याने स्वागत... 26 वर्षांनंतर भारतीय पीएमचा इजिप्त दौरा
इजिप्तचे राष्ट्रपती अल-सिसी यांच्या निमंत्रणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यावर दाखल झाले आहेत. तब्बल 26 वर्षांनंतर भारतीय पंतप्रधान इजिप्तच्या दौऱ्यावर जात आहे. विमानतळावर पीएम मोदी यांचं भव्य स्वागत करण्यात आलं.
Jun 24, 2023, 09:48 PM ISTसुनावणी सुरू असतानाच भर कोर्टात कोसळले माजी राष्ट्रपती...
भर न्यायालयात ते अचानक बेशुद्ध झाले... त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु एव्हाना त्यांचं निधन झालं होतं.
Jun 18, 2019, 10:00 AM ISTसोशल मीडियात गाजतायतं 'लंबुजी- टिंगुजीं'चं खास फोटोशूट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 31, 2018, 01:39 PM ISTकतारचा परदेशी गुंतवणुकदारांना दिलासा देणारा महत्वाचा निर्णय
कतारचा हा निर्णय आखातातल्या बदलत्या अर्थकारणाची नांदी ठरू शकतो.
Jan 4, 2018, 08:22 PM ISTकैरोतल्या चर्चेमध्ये बेछूट गोळीबार, १० ठार
इजिप्तमध्ये पुन्हा एकदा चर्चला अतिरेक्यांनी लक्ष केलंय.
Dec 29, 2017, 11:52 PM ISTइजिप्तमध्ये दहशतवादी हल्ला; गोळीबारात 305 लोकांचा मृत्यू
इजिप्तच्या उत्तर सिनाई परिसरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे 305 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, असंख्य लोक जखमी झाले आहेत. या भयानक हल्ल्याची जबाबदारी आतापर्यंत कोणत्याच दहशतवादी संघटनेने स्विकारली नाही. मात्र, या हल्ल्यापाठीमागे इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
Nov 26, 2017, 12:09 AM ISTइजिप्तमध्ये दहशतवादी हल्ला, १८४ ठार तर १२० जखमी
इजिप्तमध्ये दहशतवाद्यांनी एका मशिदीवर केलेल्या बॉम्ब आणि गोळीबार हल्यात १८४ जण ठार झालेत तर १२० हून अधिक लोक जखमी झालेत. आतापर्यंतचा हा सगळ्यात मोठा हल्ला आहे.
Nov 24, 2017, 08:25 PM ISTपेनकिलर्स घेऊन आल्याने ब्रिटीश महिलेला इजिप्तमध्ये फाशीची शक्यता
ब्रिटनमधून इजिप्तला जाणार्या एका महिलेला तिच्यासोबत पेनकिलर्सच्या गोळ्या जाणं महागात पडलं आहे.
Nov 5, 2017, 10:51 AM ISTइजिप्तमध्ये बसवर दहशतवाद्यांचा गोळीबार, २६ ठार
मध्य इजिप्तमध्ये आठ ते दहा बंदुकधा-यांनी बसवर केलेल्या गोळीबारात 26 जणांचा मृत्यू झालाय तर 25 जण गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवारी हे हत्याकांड घडलंय. कॉप्टिक ईसाइला घेऊन जाणा-या एका बसवर हा हल्ला करण्यात आला. मृतांमध्ये लहान मुलांचा समावेश अधिक आहे.
May 27, 2017, 10:37 AM ISTअखेर, सैफी रुग्णालयातून इमानला डिस्चार्ज
मुंबईतल्या चर्नीरोड इथल्या सैफी रुग्णालयात दाखल असलेल्या आणि जगातली सर्वात लठ्ठ महिला अशी ओळख असलेल्या इजिप्तच्या इमान अहमदला डिस्चार्ज देण्यात आलाय. यापुढील उपचारासाठी तिला अबुधाबीच्या बर्जिल रुग्णालयात हलवण्यात येणार आहे.
May 4, 2017, 01:48 PM ISTइजिप्तच्या दोन शहरात चर्चमध्ये स्फोट
इजिप्तमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात ४४ जणांचा मृत्यू झालाय. इजिप्तच्या दोन वेगवेगळ्या शहरात रविवारी हे स्फोट करण्यात आले. या स्फोटाची जबाबदारी आयसिस संघटनेनं स्विकारलीय. हे दोन्ही स्फोट चर्चमध्ये घडवण्यात आले.
Apr 10, 2017, 08:25 AM IST५ आठवड्यात तब्बल १४२ किलो वजन घटवलं
इमानचे सध्या वजन ५०० किलोवरुन ३५८ किलो झाले आहे. जगातील सर्वात लठ्ठ महिला म्हणून इमान अहमद ओळखली जात होती.
Mar 19, 2017, 12:43 PM IST