अमेरिकेतल्या फ्लोरिडा प्रांतात इरमा चक्रीवादळाचं थैमान
अमेरिकेनवेळेनुसार रविवारी फ्लोरिडाच्या किनारी असलेल्या मियामी शहरात ताशी २०९ किलोमीटर वेगानं वारे वाहत होते.
Sep 11, 2017, 03:51 PM ISTइरमा चक्रीवादळाचं कॅरेबियन बेटांवर थैमान सुरूच,किमान 17 जणांचा मृत्यू
अटलांटिक महासागरात उठलेल्या शतकातल्या सर्वात मोठ्या इरमा चक्रीवादळानं अनेक कॅरेबियन बेटं उध्वस्त केलीयेत. या वादळात आतापर्यंत किमान 17 जणांचा बळी गेला असून सुमारे 12 लाख लोकांना वादळाचा फटका बसल्याचा अंदाज आहे. मात्र हा आकडा थेट 26 लाखांपर्यंत वाढू शकतो, असा अंदाज आहे.
Sep 8, 2017, 10:10 PM IST