उत्तर प्रदेशात 'यादवी' राजकीय 'दंगली'ची 13 जानेवारीला सुनावणी
निवडणूक आयोगानं समाजवादी पार्टीच्या दोन गटांमधल्या वादात 13 तारखेला सुनावणी ठेवली आहे. पक्षाचं नाव आणि सायकल चिन्हावर मुलायम आणि अखिलेश गटांनी दावा केलाय.
Jan 10, 2017, 11:53 PM ISTउत्तर प्रदेशात समाजवादी पक्षात पुन्हा यादवी सुरू
समाजवादी पक्षात अंतर्गत राजकारणानं कळस गाठलाय. वडील, काका आणि पुतण्या सध्या याद्यांवर याद्या जाहीर करतायत. त्यामुळं युपी विधानसभेच्या एकूण जागांपेक्षा दीडपट अधिक उमेदवारांची नावं आतापर्यंत जाहीर झालीयत.
Dec 30, 2016, 02:02 PM ISTमोदींचा अश्वमेध रोखण्यासाठी काँग्रेसचं 'प्रियांका'स्त्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 24, 2016, 08:18 PM ISTमोदींचा अश्वमेध रोखण्यासाठी काँग्रेसचं 'प्रियांका'स्त्र
प्रियांका गांधी या पहिल्यांदाच काँग्रेसच्या अधिकृत बैठकीला उपस्थित राहिल्या आहेत.
Oct 24, 2016, 04:22 PM ISTउत्तर प्रदेशातल्या यादवीवर पंतप्रधान मोदींचं टीकास्त्र
समाजवादी पक्षात सध्या वाद सुरु आहेत. अखिलेश कुमार आणि काही वरिष्ठ नेत्यांमध्ये जमत नसल्याने पक्ष तुटण्याच्या मार्गावर आला आहे. याबाबतच आज सकाळी मुलायम सिंह यादव यांनी सर्व नेत्यांची बैठक बोलावली.
Oct 24, 2016, 03:59 PM ISTयादवांच्या वादात काँग्रेसनं घेतली उडी
उत्तर प्रदेशातल्या यादवांच्या वादात आता काँग्रेसनंही उडी घेतलीय. अखिलेश सरकारच्या मदताली काँग्रेस धावून आली आहे. उत्तर प्रदेशातलं अखिलेश सरकार संकटात असेल तर मदत करणार असल्याची भूमिका काँग्रेसनं घेतलीय.
Oct 24, 2016, 03:44 PM ISTसमाजवादी पक्षाच्या बैठकीत मुलायम सिंह यादवांनी केलं मोदींचं कौतूक
लखनऊमध्ये आज समाजवादी पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी भाषण देतांना मुख्यमंत्री अखिलेश कुमार यांना सुनावलं. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतूक केलं.
Oct 24, 2016, 01:42 PM ISTअखिलेश यादवांनी दाखवली मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची तयारी
समाजवादी पक्ष हा फूट पडण्याच्या मार्गावर दिसत आहे. आजचा दिवस हा समाजवादी पक्षाच्या दृष्टीने खूप मोठा दिवस असणार आहे. लखनऊमध्ये याबाबत एक महत्त्वाची बैठक सुरु झाली आहे. कोणत्याही क्षणी मुलायम सिंह यादव यांच्याकडून मोठा निर्णय घोषित होऊ शकतो.
Oct 24, 2016, 11:31 AM ISTसमाजवादी पक्षात महाभारत : मुलायम यादव होणार मुख्यमंत्री ?
समाजवादी पक्षाची पुढची दिशा कशी असणार याचा निर्णय आज होणार आहे. आजचा दिवस समाजवादी पक्षाच्या दृष्टीने मोठा दिवस असणार आहे. पक्षामध्ये आज मुलायम सिंह यादव मोठा निर्णय घेऊ शकतात.
Oct 24, 2016, 11:13 AM ISTभाजपला मायवतींशी घेतलेला पंगा उत्तर प्रदेशात महाग पडणार
बसपाच्या अध्यक्षा मायवतींविरोधात उत्तर प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष दयाशंकर सिंह यांनी केलेल्या अभ्रद वक्तव्याची किंमत आता भाजपला मोजावी लागण्याची शक्यताय. उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक अवघी काही महिन्यावर असताना बसपाला या मुद्द्यावरून आयतं कोलीत मिळाले आहे.
Jul 21, 2016, 11:21 AM ISTउत्तर प्रदेश निवडणूक : मोंदीवर नितीशकुमार यांचा जोरदार हल्लाबोल
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी उत्तर प्रदेश निवडणुकांचं रणशिंग फुंकलंय. मोदींच्या मतदारसंघातून नितीश कुमार यांनी जेडीयूच्या प्रचाराचा श्रीगणेशा केलाय. यावेळी मोदींवर निशाणा साधला.
May 12, 2016, 09:15 PM ISTLIVE- पाहा कोणत्या राज्यात कोण हरलं, कोण जिकलं
उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत सत्ताधारी बहुजन समाज पक्षाला जबरदस्त हादरा बसला असून समाजवादी पक्षाने मुसंडी मारली आहे. समाजवादी पक्षाने २०२ या मॅजिक फिगरच्या पुढे २१६ जागांवर आघाडी घेतली आहे.
Mar 6, 2012, 07:52 PM ISTयुपीत सहाव्या टप्प्यात ६० टक्के मतदान
उत्तर प्रदेशमध्ये मंगळवारी निवडणुकीचा सहावा टप्पा पार पडला. विधानसभेच्या ६८ जागांसाठी हे मतदान झालं. या टप्प्यात सुमारे ६२ टक्के मतदान झालं. आता उत्तर प्रदेशातल्या निवडणुकीचा एकच टप्पा बाकी राहिला आहे
Feb 29, 2012, 10:26 AM ISTयुपीत ६८ जागांसाठी मतदान
उतरप्रदेशमध्ये सहाव्या टप्प्यासाठी १३ जिल्हांतील ६८ जागांसाठी आज सकाळी ७ वाजता मतदानाला सुरूवात झाली. सकाळी ९ वाजेपर्यंत १० टक्के मतदान झाले होते. निवडणुकीच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडक पोलीस बंदोवस्त ठेवण्यात आला आहे.
Feb 28, 2012, 11:03 AM IST