UP Election 2022 : फक्त ३ मिनिट आणि 'तिला' मिळालं उमेदवारी तिकिट
उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांना अनेक प्रयत्न करावे लागतात, पण या मुलीने फक्त ३ मिनिटात मिळवलं तिकिट
Jan 26, 2022, 08:50 PM ISTUP Election 2022: सरकार कोणाचंही असो, या जागेवर चलती फक्त 'राम' नावाची
'राम' नामाशिवाय यूपीच्या निवडणुका अपूर्ण आहेत त्यातही एक जागा अशी आहे जिथे फक्त 'राम' नावच चालतं
Jan 25, 2022, 05:15 PM ISTUP Election : युपी निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा, तरुण आणि महिलांसाठी काय आहेत योजना, वाचा
उत्तर प्रदेश निवडणुकीत काँग्रेसने जाहीरनाम्यात अनेक आश्वासनं दिली आहेत
Jan 21, 2022, 01:36 PM ISTUP Election 2022 : तिकिट मिळवण्यासाठी काँग्रेस नेत्याचा स्वत:वर गोळीबार, असा झाला पर्दाफाश
तिकिट मिळवण्यासाठी सर्व पक्षांच्या नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरु आहे
Jan 13, 2022, 03:03 PM IST
उत्तर प्रदेश पोटनिवडणूक : भाजपला भोपळा, काँग्रेसचे डिपॉझिट जप्त
उत्तर प्रदेशमध्ये गोरखपूर आणि फुलपूर मतदारसंघात झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत सत्ताधारी भाजपचा जोरदार फज्जा उडाला. पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री आदित्यनाथ आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांची जादू चाललीच नाही.
Mar 14, 2018, 09:51 PM ISTगुजरात निवडणुकीपूर्वी भाजपला गुडन्यूज!
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 1, 2017, 07:49 PM ISTभाजपच्या विजयाचा 'चाणक्य', काँग्रेसचा फ्लॉप
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला दिमागदार यश मिळाले. या विजयामागे एक 'चाणक्य' आहे.
Mar 11, 2017, 11:58 PM ISTकाँग्रेससोबत आघाडी कायम, जनतेचा कौल मान्य : अखिलेश यादव
उत्तर प्रदेशमध्ये यापुढे काँग्रेससोबत आघाडी कायम ठेवली जाईल, असे स्पष्ट संकेत मावळते मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी दिले.
Mar 11, 2017, 06:41 PM ISTराज ठाकरे आणि अखिलेश यादव यांचे एकच दुःख
उत्तरप्रदेशात दारूण पराभव झाल्यानंतर मावळते मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी प्रतिक्रिया देताना उपरोधक टोला मारला आहे. मी राज्यात एक्स्प्रेस हायवे आणला. पण राज्यातील जनतेला बुलेट ट्रेन पाहिजे होती, त्यामुळे त्यांनी नव्या सरकारला निवडून दिले आहे.
Mar 11, 2017, 05:46 PM ISTदेशात मोदी सर्वात लोकप्रिय, जातीय-परिवारवादाचा अंत : अमित शाह
देशातील सर्वात मोठ्या राज्यात भाजपची एकहाती सत्ता आली आहे. याबद्दल प्रथम भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी लोकांचे अभिनंदन केले आहे. हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील विश्वास आणि त्यांच्या कामांचा आहे. देशात स्वातंत्र्यानंतर मोदीच सर्वात लोकप्रिय असल्याचे सिद्ध झाले आहे. जातीयवाद आणि परिवारवादाचा अंत या निवडणुकीतून दिसून आल्याचे ते म्हणालेत.
Mar 11, 2017, 04:14 PM ISTउत्तर प्रदेशात आज अखेरच्या टप्प्यातलं मतदान
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत अखेरच्या सातव्या टप्प्यात आज मतदान होतंय. पूर्वकडच्या सात जिल्ह्यांमध्ये 40 जागांसाठी मतदान प्रक्रीया पार पडतेय. या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीसह सात जिल्हे आहेत.
Mar 8, 2017, 08:58 AM ISTउत्तर प्रदेशात २०१४ पेक्षाही मोठी लाट - अमित शाह
सातव्या टप्प्याच्या मतदानाआधी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. यंदाच्या विधानसभा निवडणूकीत उत्तर प्रदेशात २०१४ पेक्षाही मोठी लाट भाजपच्या बाजूनं असल्याचं अमित शहांनी म्हटलंय.
Mar 7, 2017, 11:47 AM ISTउत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात ६३ टक्के मतदान
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यासाठी विक्रमी मतदान झाले आहे. पहिल्या टप्प्यात ६३ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. पहिल्या टप्प्यात ८३९ उमेदवारांची भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद झाले आहे.
Feb 11, 2017, 07:31 PM ISTपतीला घातल्या होत्या ६५ गोळ्या, त्यांच्याविरोधात लढतेय ही महिला निवडणूक
मोहम्मदाबाद विधानसभा क्षेत्रात भाजप उमेदवार अल्का राय एका अशा उमेदवाराच्या भावाविरोधात उभ्या आहेत ज्या महिलेवर भरदिवसा ७ लोकांसह पतीच्या हत्येचा आरोप आहे. अल्का राय माजी भाजप आमदार स्वर्गीय कृष्णानंद राय यांची पत्नी आहे.
Feb 8, 2017, 01:55 PM ISTकोणाला मिळणार समाजवादी 'सायकल'? आज होणार चित्र स्पष्ट
समाजवादी पक्षाचं सायकल हे निवडणूक चिन्ह कोणाला मिळणार याचा आज केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय देण्याची शक्यता आहे. मुलायमसिंग यादव आणि अखिलेश यादव या दोघांनीही सायकवर आपला दावा सांगितला आहे.
Jan 16, 2017, 08:50 AM IST