कोरोनाचा कहर : मदतीच्या नावाखाली चमकोगिरी करणाऱ्यांवर कारवाई, महाराष्ट्र सायबरचेही लक्ष
समाज माध्यमांचा दुरुपयोग करून काही विघ्नसंतोषी लोकांकडून सामाजिक व धार्मिक तेढ, दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करु नका, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
Apr 14, 2020, 07:46 AM ISTकोरोनाचा लढा । मुंबईत आता तज्ज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स
कोरोनाविरुद्धचा लढा अधिक आक्रमकपणे लढण्यासाठी नामवंत डॉक्टर्सनी प्रतिसाद देत एक पाऊल पुढे टाकले आहे.
Apr 14, 2020, 07:01 AM ISTकोरोनाच संकट । राज्यात मुंबई, पुणे वगळता इतरत्र उद्योग-कारखाने सुरु करण्याच्या हालचाली
ता राज्यात मुंबई, पुणे वगळता इतरत्र उद्योग, कारखाने सुरु करण्याच्या हालचाली सुरु करण्यात आल्यात.
Apr 14, 2020, 06:40 AM ISTगृहनिर्माणमंत्री आव्हाड यांच्या बंगल्यातील १६ कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग
गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यातील १६ कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे पुढे आले आहे.
Apr 14, 2020, 06:13 AM ISTउद्धव ठाकरेंच्या विधानपरिषदेवरील नियुक्तीचं काय होणार?
देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला हा अडथळा
Apr 13, 2020, 06:54 PM ISTराज्यात लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत कायम - मुख्यमंत्री
राज्यातील लॉकडाऊन २ आठवडे म्हणजे ३० एप्रिलपर्यंत वाढवणार
Apr 11, 2020, 05:21 PM ISTमुंबई । कोरोनाचा फैलाव, डेटॉलच्या मागणीत मोठी वाढ
UMBAI DETTOL DEMAND INCREASED IN CORONA SITUATION
Apr 11, 2020, 03:35 PM ISTधुळे । कोरोनाची धडक, एकाचा मृत्यू झाल्याने साक्री केले सील
MAHARASHTRA DHULE TOTAL LOCKDOWN FOR ONE AND HALF DAY CORONA SITUATION
Apr 11, 2020, 03:30 PM ISTमुंबई । कोरोनाचा फैलाव, निर्जंतुकीकरणाच्या कामाला वेग
MUMBAI CORONA HOTSPOTS INCREASED
Apr 11, 2020, 03:25 PM ISTमुंबई । कोरोनाचा फैलाव, निर्जंतुकीकरणाच्या कामाला वेग
मुंबईत कोरोनाचा फैलाव, निर्जंतुकीकरणाच्या कामाला वेग
Apr 11, 2020, 03:20 PM ISTकोरोना लॉकडाऊन : बाजारपेठा बंदनंतर नागरिकांचा मोर्चा सुपरमार्केटकडे
आता सुपर मार्केट बाहेर लोक शिस्तीने रांगा लावत दिसत आहेत आणि दोन व्यक्तींमध्ये योग्य अंतर सोडून उभे राहताना ते दिसत आहेत.
Apr 11, 2020, 03:05 PM ISTऔरंगाबादमध्ये नव्याने दोन रुग्ण, कोरोना बाधितांची संख्या २० वर
औरंगाबाद शहरात आज नव्याने आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
Apr 11, 2020, 02:19 PM ISTकोरोनाला हरवू या, मी २४ तास उपलब्ध आहे - पंतप्रधान मोदी
कोरोनाचा फैलाव होत आहे. देशातील मुख्यमंत्र्यांना व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मोदींनी सांगितले, मी २४ तास ७ दिवस उपलब्ध असणार आहे.
Apr 11, 2020, 01:57 PM ISTलाॅकडाऊन ३० एप्रिलपर्यंत महाराष्ट्र, दिल्लीत वाढण्याची शक्यता
कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. कोरोना रोखण्यासाठी गरज आहे.
Apr 11, 2020, 12:54 PM ISTलॉकडाऊन काढले तर गंभीर परिणाम, WHOचा इशारा
जगात कोरोनाचा वाढता फैलाव बघता संकट मोठे आहे.
Apr 11, 2020, 12:02 PM IST