महाराष्ट्राचे वीरपुत्र चंद्रकांत गलांडे हल्ल्यात शहीद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 20, 2016, 12:03 AM ISTउरीच्या हल्ल्यानंतर भारताच्या समर्थनात आले जगातील देश
उरी हल्ल्यानंतर जगातील समुदायाने भारताचे समर्थन केले आहे. संयुक्त राष्ट्राचे महासचिव बान की-मून यांनी हल्ला करणाऱ्यांना न्यायाच्या चौकटीत आणण्यात येईल असे म्हटले आहे. उरी हल्ल्यात १८ जवान शहीद झाले.
Sep 19, 2016, 10:51 PM ISTउरी हल्ल्यातील शहीद जवान विकास उईके, गलांडेंवर उद्या अंत्यसंस्कार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 19, 2016, 09:29 PM ISTउरीच्या हल्ल्यावर अक्षय कुमारने अशी प्रतिक्रिया
उरीमध्ये लष्कराच्या छावणीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर अभिनेता अक्षय कुमार याने संतापात प्रतिक्रिया दिली आहे. अक्षय म्हटला, बस आता खूप झाले. आता यावर प्रतिबंध घातले पाहिजे. अभिनेत्याने ट्विट केले की, जाँबाजांसाठी खऱ्या दिलाने प्रार्थना, दहशतवाद थांबविण्याची गरज आहे. बस आता खूप झाले. जय हिंद!
Sep 19, 2016, 09:27 PM ISTउरी हल्ल्यात महाराष्ट्राच्या आणखी एका सुपुत्राला वीरमरण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 19, 2016, 08:18 PM ISTघरी सुरू होती लगीन घाई, फोन आला की मुलगा शहीद झाला
उत्तर काश्मीरमधील उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १८ जवान शहीद झाले. यात महाराष्ट्राच्या चौघांना वीरमरण आले. त्यापैकी एक असलेल्या सिन्नर तालुक्यातील खडांगळी येथील संदीप ठोक (२४) यांचे दिवाळीनंतर लग्न होणार होते. मात्र, डोक्यावर अक्षता पडण्यापूर्वीच देशासाठी त्यांनी आपले बलिदान दिले.
Sep 19, 2016, 07:37 PM ISTउरी हल्ल्यात महाराष्ट्रातील आणखी एक जवान शहीद
उरीतल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेला महाराष्ट्रातला आणखी एक जवान शहीद झालाय.
Sep 19, 2016, 05:06 PM IST10 दिवसांनी सुट्टीवर येणार होते पण नियतीला ते मान्य नव्हते
उरी येथील लष्करी मुख्यालयावर झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील जाशी या गांवचे सुपुत्र चंद्रकांत शंकर गलांडे शहीद झाल्याने त्याच्या जाशी या मूळ गावी शोककळा पसरलीये. चंद्रकांत यांच्या पार्थिवाची वाट त्याची पत्नी २ लहान मिले,आई,वडील व गावकरी पाहतायत
Sep 19, 2016, 04:46 PM ISTउरी हल्ल्यानंतर जवानाची ही कविता सोशल मीडियावर होतेय व्हायरल
'अबके जंग छिडी तो कश्मीर तो होगा लेकिन पाकिस्तान होगा'...एक शूर जवानाच्या तोंडी कवितेचे हे शब्द देश भक्तीची नवी उर्मी प्रत्येक भारतीयाच्या मनात जागवतात.
Sep 19, 2016, 04:07 PM IST'माझे पती आणि 17 शहीद जवानांचा बदला हवाय'
काश्मीरमधील उरी येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 18 भारतीय जवानांना वीरमरण आले. काही महिन्यांपूर्वी झालेल्या पठाणकोट हल्ल्यानंतर झालेला हा मोठा हल्ला आहे.
Sep 19, 2016, 03:45 PM ISTउरी हल्ल्यात विकास उईकेंना वीरमरण, नांदगाववर शोककळा
उरीतील दहशतवादी हल्ल्यात अमरावतीचे विकास जानराव उईके यांना वीरमरण आलं. विकास उईके अमरावती जिल्ह्यातील नांदगावचे रहिवाशी होते. त्यांच्या हौतात्म्याची बातमी येताच नांदगाववर शोककळा पसरलीय. २७ वर्षीय विकास उईके हे २००९ मध्ये भारतीय सैन्यात भर्ती झाले होते. त्यांचे वडील जानराव उईके हेसुद्धा भारतीय सैन्यात होते.
Sep 19, 2016, 12:58 PM ISTशहीदांमध्ये महाराष्ट्राचे तीन जवान
उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचे ३ जवान शहीद झाले आहेत.
Sep 19, 2016, 12:10 PM ISTपाकव्याप्त काश्मीरमध्ये घूसून दहशतवाद्यांच्या छावण्या उद्धवस्त करणार
उरीमधल्या हल्ल्याची पाकिस्तानाला मोठी किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी भारतानं पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये घूसून दहशतवाद्यांच्या छावण्या उद्धवस्त करण्याची तयारी सूरु केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Sep 19, 2016, 11:46 AM ISTभारतीय सैन्यात संतापाची लाट
पाकिस्तानकडून होणाऱ्या हल्ल्यांविरोधात आता भारतीय लष्करात संताप आहे. भारतीय लष्करात संतापाची लाट आहे. आता भारतीय सैन्य दलाकडून पाकिस्तानला त्यांच्याच हद्दीत प्रवेश करुन, जशास तसं उत्तर देण्याची वेळ आता आहे, अशी भावना आहे.
Sep 19, 2016, 09:43 AM ISTकाश्मीरमधील शहीद जवानांचा आकडा १८ वर
उरीमधील भ्याड दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत भारताचे १८ जवान शहीद झाले आहेत.
Sep 19, 2016, 09:04 AM IST