विमान प्रवासासाठी तीन तास आधी विमानतळावर पोहोचणे गरजेचे
पठाणकोट एअरबेसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर विमानतळांवरील सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आलीये. यासाठी एअर इंडियाने प्रवाशांच्या सुरक्षा तपासणीसाठी तीन तास आधीच विमानतळावर उपस्थित राहण्याचे आवाहन केलेय.
Jan 12, 2016, 11:11 AM ISTएअर इंडियाच्या विमानात केवळ व्हेज जेवण
देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या एअर इंडियाने त्यांच्या ६० ते ९० मिनिटांच्या फ्लाईटमध्ये केवळ शाकाहारी जेवण देण्याचा निर्णय घेतलाय. नव्या वर्षात एक जानेवारीपासून हा निर्णय लागू होणार आहे. दरम्यान, या निर्णयाला आता धार्मिक रंग चढवले जातायत. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटरद्वारे एअर इंडियाने असा निर्णय का घेतला असा सवाल उपस्थित केलाय.
Dec 26, 2015, 02:38 PM ISTएअर इंडियाच्या पायलटने राज्यपालांसाठी विमान थांबवलं नाही
एअर इंडियाच्या पायलटने राज्यपालांसाठी विमान थांबविण्यास नकार दिला, यामुळे राज्यपालांना कोचीतच मुक्काम करावा लागला आणि दुसऱ्या दिवशी रस्त्याने प्रवास करत ते तिरूअनंतपुरमला पोहोचले.
Dec 23, 2015, 07:28 PM ISTमुंबई : विमानतळावर विचित्र अपघात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2015, 11:09 AM ISTएअर इंडिया विमान अपहरण धमकी, ISIS संबधीत तरुणाला अटक
काही दिवसांपूर्वी एअर इंडियाला धमकी मिळाली होती. तुमचे विमान अपहरण करून उडवून देऊ, धमकी ISIS कडून देण्यात आली होती. याप्रकरणी ISIS संबधीत तरुणाला अटक करण्यात आली आहे.
Nov 28, 2015, 03:19 PM ISTविमानाचे अपहरण करण्याची एअर इंडियाला ISISची धमकी
तुर्की एअरलाइन्समध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरण्यात आली होती. आता एअर इंडियाला ISISने धमकीचा फोन केलाय. एअर इंडियाचे विमानाचे अपहरण करुन उडवू देण्याचे ISISने म्हटलेय.
Nov 24, 2015, 05:34 PM ISTएअर इंडियाची दिवाळी भेट, १७७७ रुपयांत करा विमान प्रवास
सार्वजनिक क्षेत्रात विमान कंपनी एअर इंडियानं आपल्या घरगुती नेटवर्कवर १७७७ रुपयांपासून सुरूवात अशा तिकीट विक्रीची घोषणा केलीय. कंपनीची ही 'दिवाळी धमाका' योजना ७ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहील.
Nov 4, 2015, 10:09 AM ISTएअर इंडिया कायम करणार एक नवा रेकॉर्ड
एअर इंडिया कायम करणार एक नवा रेकॉर्ड
Sep 23, 2015, 10:55 AM IST'एअर इंडिया' लटकलं... ३० ड्रीमलाइनर वैमानिकांचा राजीनामा!
'एअर इंडिया'च्या ३० ड्रीमलायनर वैमानिकांनी राजीनामा दिलाय. उल्लेखनीय म्हणजे, या वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी १५ करोड रुपये खर्च करण्यात आला होता.
Sep 3, 2015, 02:27 PM ISTएअर इंडियात १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी
तुम्ही १२वी पास असाल तर एअर इंडिया एक्सप्रेसमध्ये तुमच्यासाठी नोकरीची संधी आहे. इच्छुक उमेदवार २ सप्टेंबरपर्यंत अर्ज करु शकतो.
Aug 12, 2015, 12:57 PM ISTआता २५ किलो सामान घेऊन करता येईल एअर इंडियानं प्रवास
विमानाच्या इकॉनॉमी क्लासच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. एअर इंडिया उद्यापासून काळी काळासाठी डोमेस्टिक फ्लाइटमध्ये २५ किलो सामान मोफत घेऊन जाता येणार आहे. पहिले ही सीमा २० किलो होती.
Aug 12, 2015, 11:45 AM ISTएअर इंडिया विमानाच्या टॉयलेटमध्ये मिळालं किलोभर सोनं
सिंगापूरहून चेन्नईला आलेल्या एअर इंडिया विमानाच्या टॉयलेटमध्ये ३५ लाख किमतीचं एक किलो सोनं कस्मट विभागानं हस्तगत केलंय. विमानतळावरील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एअर इंडिया विमानाच्या टॉयलेटमध्ये अज्ञात लोकांनी ठेवलेलं सोन साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळालं.
Aug 2, 2015, 03:29 PM ISTउंदीर मामामुळे विमानाची इमरजेंसी लॅडींग
पक्षांच्या टकरेमुळे केलेले इमरजन्सी लॅडींग आपण बरेच वेळा बघतो पण आता उंदरामुळे विमानाची लॅडींग केलेली घटना समोर आली आहे.
Jul 31, 2015, 03:05 PM ISTएअर इंडियाचं मुख्यालय पुन्हा मुंबईला हलवा - शिवसेना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 24, 2015, 11:11 AM ISTएअर इंडियाचं मुख्यालय पुन्हा मुंबईला हलवा - शिवसेना
एअर इंडियाचे मुख्यालय पुन्हा मुंबईला हलवा, अशी मागणी शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळानं आज केली. शिवसेना खासदारांनी एअर इंडियाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक रोहित नंदन यांची भेट घेऊन, ही मागणी केली.
Jul 23, 2015, 10:11 PM IST