एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यामागची ५ कारणे
एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यामागे त्यांच्यावर झालेले आरोप हे एकमेव कारण नसून, त्यांचा अतिआत्मविश्वास, सुटलेला संयम आणि पदांची लालसा, ही कारणंही जबाबदार आहेत.
Jun 4, 2016, 06:58 PM ISTएकनाथ खडसेंचा राजीनामा हा कोणाचा विजय ?
एकनाथ खडसेंवर झालेल्या आरोपांनंतर त्यांनी राजीनामा दिला. खडसेंचा राजीनामा हा कुणाचा विजय अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
Jun 4, 2016, 06:39 PM ISTदमानियांच राजीनाम्यावर समाधान नाही
Jun 4, 2016, 03:02 PM ISTही सर्वात वाईट मीडिया ट्रायल - खडसे
Jun 4, 2016, 03:01 PM ISTखडसेंच्या राजीनामा प्रकरणार काँग्रेसच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया
Jun 4, 2016, 03:00 PM ISTखडसेंच्या राजीनाम्यानंतर जळगावमध्ये सेनेचे सेलिब्रेशन
Jun 4, 2016, 02:37 PM ISTखडसेंची वादग्रस्त प्रकरणे
Jun 4, 2016, 02:35 PM ISTमी राजीनामा दिलेला नाही, मी चौकशीसाठी राजीनामा देणार : खडसे
सत्यहीन आरोप आहेत, ठोस पुरावे द्या एक क्षण सुद्धा मी पदावर राहणार नाही, असे एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत आपली बाजु मांडली.
Jun 4, 2016, 02:24 PM ISTखडसेंचा राजीनामा कशाला घेतला : नारायण राणे
एकनाथ खडसे यांना आधी क्लिन चिट द्यायची नंतर त्यांच्या राजीनामा घ्यायचा हा प्रकार समजत नाही. जर क्लिन चिट द्यायची होती मग राजीनामा कशाला घेतला, असा सवाल विधानपरिषद सदस्य आणि काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी केलाय.
Jun 4, 2016, 02:06 PM ISTखडसेंच्या राजीनाम्यामागील खरं सत्य, का द्यावा लागला राजीनामा?
अनेक वादात सापडलेले राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी अखेर आपल्या पदांचा राजीनामा दिला.
Jun 4, 2016, 12:26 PM ISTखडसेंची चौकशी करण्याची दमानियांची मागणी
महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सोपवल्यानंतर आमच्या आंदोलनाला यश आल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिलीये.
Jun 4, 2016, 12:10 PM ISTराज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, खडसेंचा राजीनामा
अनेक वादात सापडलेले राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी अखेर आपल्या पदांचा राजीनामा दिल्याची सूत्रांची माहिती आहे.
Jun 4, 2016, 11:53 AM ISTएकनाथ खडसे घरी बसणार, राजीनामा देण्याचे केंद्रीय पातळीवरून सूचना?
खडसे यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढत आहे. त्यांना आपल्या सर्व पदांचा राजीनामा देण्याच्या केंद्रीय पातळीवरून सूचना आल्याचे खात्रीलायक समजते.
Jun 4, 2016, 10:16 AM IST