एकनाथ खडसे

खडसेंना मंत्रिमंडळातून वगळलं जाण्याची शक्यता

डागळलेली प्रतिमा, शिवसेनेचा दवाब यांच्यामुळे कारवाई करण्यात आली असल्याचं सांगण्यात येत आहे.

Jun 2, 2016, 06:14 PM IST

खडसे प्रकरणात भाजप नेत्यांमध्ये संभ्रम

एकनाथ खडसे यांच्याबद्दल काय निर्णय घ्यावा, याविषयी पक्षात संभ्रम असल्याचं दिसतंय. एकनाथ खडसे यांच्यावर नेमकी काय कारवाई करावी, राजीनामा देण्यास सांगितल्यानंतर काय होईल किंवा खडसे काय भूमिका घेतील, लोकांमध्ये काय संदेश जाईल याची व्यवस्थित कल्पना नसल्याने पक्षात खडसेंवरील कारवाईविषयी विचार विनिमय सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.

Jun 2, 2016, 05:51 PM IST

खडसेंवर कारवाई होणार नसल्याची दिल्लीत चर्चा

दिल्लीत मुख्यमंत्री अमित शहा यांच्या भेटीला गेले आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांमध्ये सुरू आहे एकनाथ खडसे यांच्यावर आज निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Jun 2, 2016, 05:42 PM IST

'शिवसेनेने खडसेंचा राजीनामा मागितला नाही'

आप पक्षाने आरोप करावेत आणि नेत्यांनी राजीनामा द्यावा, यात काय तथ्य आहे, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. 

Jun 2, 2016, 05:21 PM IST

खडसेंचा राजीनामा घेण्यासाठी शिवसेनेचा दबाव

शिवसेना - भाजप युती तोडण्याचा निर्णय शिवसेनेला कळवणाऱ्या महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा वचपा काढण्याची संधी शिवसेनेनं साधलीय.

Jun 2, 2016, 02:39 PM IST

अंजली दमानिया यांच्या उपोषणाला पोलिसांचा नकार

एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आज उपोषणाला बसणार आहेत. पण मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर उपोषण करण्यास पोलिसांनी परवानगी नाकरलीय. 

Jun 2, 2016, 11:33 AM IST

व्हायरल होतोय खडसे आणि मुंडेंचा हा फोटो

भाजपचे नेते एकनाथ खडसे आज आरोपांनी वेढले गेले आहेत, घरचे-बाहेरचे सर्वांनी त्यांच्यावर आरोपांची बरसात केली आहे. अशा वेळी सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतोय. 

Jun 2, 2016, 11:27 AM IST

एकनाथ खडसेंबाबत लवकरच निर्णय, अमित शहांनी मागविला अहवाल

महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्याबाबत भारतीय जनता पक्ष लवकरच निर्णय घेऊ शकतो. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी खडसेंच्या एमआयडीसी आणि दाऊद प्रकरणांवरचा अहवाल मागितलाय. 

Jun 2, 2016, 11:06 AM IST